शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

रिंग रोडचे काम तातडीने करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

भोकरदन : शहरातील रिंग रोडसाठी निधी मंजूर करून लवकरात लवकर काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ...

भोकरदन : शहरातील रिंग रोडसाठी निधी मंजूर करून लवकरात लवकर काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. चव्हाण हे जालना येथे आले असता, त्यांना निवेदन देण्यात आले.

भोकरदन शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे सिल्लोड-जालना रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते; परंतु रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत. यासाठी रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी भोकरदन शहरातील रिंग रोडच्या कामासाठी लवकरच निधी दिला जाईल.

केळणा नदीवरील आलापूर व भोकरदनला जोडणाऱ्या पुलाची उंची वाढविण्यासाठीही निधी देण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, माजी आ. सुरेश जैथलिया, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, डॉ. संजय लाखे पाटील, राजेंद्र राख, शेख महेमूद, आर.आर. खडके, भीमराव डोंगरे, सत्संग मुंढे, एकबाल कुरेशी, विमल आगलावे, प्रभाकर पवार, अंकुश राऊत, भाऊसाहेब सोळुंके, राहुल देशमुख, दिनकर घेवंदे, बदर चाऊस, विजय जराड, आनंद लोखंडे, सुरेश गवळी, विठ्ठलसिंग राजपूत, आण्णासाहेब खंदारे, परमेश्वर गोते, राजेंद्र जैस्वाल, सचिन गौतम, शेख मोबीन, सोपान सपकाळ यांच्यासह कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.