निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST2021-02-06T04:57:06+5:302021-02-06T04:57:06+5:30

सुरेंद्रकुमार जायस्वाल जालना : येथील सुरेंद्रकुमार किशनलालजी जायस्वाल (वय ६६) यांचे शुक्रवारी पहाटे कोरोनामुळे औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

सुरेंद्रकुमार जायस्वाल

जालना : येथील सुरेंद्रकुमार किशनलालजी जायस्वाल (वय ६६) यांचे शुक्रवारी पहाटे कोरोनामुळे औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना, नातू, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे.

फोटो

अतिया अब्दुलरहमान असेरी

जालना : शहरातील दुतीनगर येथील रहिवासी सेवानिवृत्त प्रा.डॉ. अतिया अब्दुलरहमान असेरी (वय ६२) यांचे हृदयविकाराच्या धक्याने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा असा मोठा परिवार आहे.

फोटो

सरस्वतीबाई साळुंके

जालना : शहरातील नळगल्ली येथील सरस्वतीबाई रूस्तुमराव साळुंके (वय ९०) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, सून, नातवंड असा मोठा परिवार आहे.

फोटो

आकाश कासारे

जालना : शहरातील रेवगाव रोडवरील रूख्मिनी रेसीडेन्सी येथील रहिवासी आकाश कासारे (वय ३२) शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगी असा मोठा परिवार आहे.

Web Title: Death talk