शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईसाठी व्हिएतनामचे फेसबुकवर पेज

By admin | Updated: October 23, 2015 03:44 IST

कम्युनिस्ट व्हिएतनामने तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुकचा आधार घेतला आहे. सरकारने या महिन्याच्या प्रारंभी फेसबुकवर एक पेज उघडले असून या पेजवरून सरकार

हनोई : कम्युनिस्ट व्हिएतनामने तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुकचा आधार घेतला आहे. सरकारने या महिन्याच्या प्रारंभी फेसबुकवर एक पेज उघडले असून या पेजवरून सरकार व पंतप्रधानांबाबत लोकांना वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे. फेसबुकवरील पेज हा पथदर्शक प्रकल्प असून हे पेज कसे काम करते यावरून सरकार त्याला आपले अधिकृत पेज बनविण्याचा विचार करणार आहे, असे सरकारच्या अधिकृत पोर्टलचे प्रमुख व्हीई क्वांग डाओ यांनी टुओई ट्रे या वृत्तपत्राला सांगितले. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे हा या पेजचा उद्देश आहे. गुरुवारी दुपारपर्यंत ३७ हजारांहून अधिक लाईक्स या पेजला मिळाल्या होत्या. गेल्या आठवड्यापेक्षा १३ पट अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. व्हिएतनामचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष देशातील राजकीय हालचाली, माध्यमांवर कडक निगराणी ठेवतो. फेसबुक वापरणाऱ्यांनी या साईटचा वापर करता येत नसल्याची तक्रार केली होती; मात्र सरकारने आपण इतर साईट अडविण्याचा प्रयत्न केला असला तरी ही साईट मात्र अडविली नसल्याचे सांगितले होते. व्हिएतनाममध्ये तरुणांची लोकसंख्या लक्षणीय आहे. ९० दशलक्ष लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश एवढे प्रमाण युवावर्गाचे आहे. (वृत्तसंस्था)