शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणाले... ‘मोदी है तो मुमकिन है!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 07:44 IST

भारत व अमेरिकेमध्ये व्यापाराच्या मुद्द्यावरून अनेक वाद आहेत.

वॉशिंग्टन : लोकसभा निवडणुकांत भाजपने मोदी है तो मुमकिन है अशी घोषणा दिली होती. त्याच हिंदी घोषणेचा आपल्या भाषणात पुनरुच्चार करीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी दोन्ही देशांतील संबंध निश्चितच सुधारतील, असा दावा केला आहे. त्यासाठी आपण व भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.

भारत व अमेरिकेमध्ये व्यापाराच्या मुद्द्यावरून अनेक वाद आहेत. मात्र चर्चेद्वारे ते सोडवण्यास दोन्ही देश तयार आहेत, असे माइक पॉम्पिओ यांनी अमेरिका-भारत व्यापार परिषदेच्या बैठकीत स्पष्ट केले. त्यांचे हे मत म्हणजे अमेरिकेची भूमिकाच आहे. अमेरिकेशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत व पंतप्रधान मोदी प्रयत्नशील राहतील, अशी खात्री व्यक्त करून ते म्हणाले की, दोन्ही देशांकडे हिंद-प्रशांत सागर आणि जगाच्या भवितव्यासाठी एकत्र येऊन पुढे जाण्याची संधी आहे.

माइक पॉम्पिओ लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते नंतर श्रीलंका, जपान आणि दक्षिण कोरियाचाही दौरा करणार आहेत. ते सध्या पंतप्रधान मोदी यांचे गुणगान करीत आहेत आणि भारताशी संबंधही सुधारू इच्छित आहेत. मात्र प्रत्यक्ष चर्चेअंती काय होते, हे अधिक महत्त्वाचे आहे. ..............................तणावाचे मुद्देसध्या अमेरिका व चीनमध्ये व्यापार प्रश्नावरून प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावरही अनेक अटी घालू पाहत आहेत. दुचाकी वाहनांचे आयात शुल्क जे १00 टक्के होते, ते भारताने अमेरिकेच्या टीकेनंतर ५0 टक्क्यांवर आणले आहे. तरीही ट्रम्प यांचे समाधान झालेले नाही. इराणकडून भारताने तेल घेऊ नये, यासाठीही ते आग्रही होते आणि भारताला आतापर्यंत अमेरिकेकडून व्यापारात मिळणार विशेष दर्जाही (जीएसपी) ट्रम्प यांनी काढून घेतला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका