शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:38 IST

पाकिस्तानातील महागाई शिगेला पोहोचली आहे. मात्र, तेथील सरकार जनतेवर पैसा खर्च करण्याऐवजी शस्त्रांवर पैसा खर्च करताना दिसत आहे...

दहशतवादाला आश्रय देण्याच्या बाबतीत पाकिस्तान जगभरात उघडा पडला आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात शाहबाज यांच्या राजवटीत पाकिस्तानची स्थिती आणखीनच बिकट होत असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानातील महागाई शिगेला पोहोचली आहे. मात्र, तेथील सरकार जनतेवर पैसा खर्च करण्याऐवजी शस्त्रांवर पैसा खर्च करताना दिसत आहे.

पाकिस्तानच्या संरक्षण अर्थसंकल्पात 20% ची वाढ - पाकिस्तानने 2025-26 च्या अर्थसंकल्पात संरक्षण खर्च 20 टक्क्यांनी वाढवून 2.55 ट्रिलियन अर्थात 9 अब्ज डॉलर केला आहे. आतापर्यंत पाकिस्तानचा संरक्षण अर्थसंकल्प 2.12 ट्रिलियन होता. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानवर 76 लाख कोटी  रुपयांहूनही अधिक अर्थात 269 अब्ज डॉलरहूनही अधिक कर्ज आहे. यावरून पाकिस्तानी जनता कर्जबाजारी असल्याचे, स्पष्ट होते. मात्र, तेथील सरकार श्स्त्रांस्त्रांवर पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे.

पाकिस्तानकडून एकूण खर्चात कपात - पाकिस्तान सरकारने आर्थिक वर्ष २०२६ साठी आपल्या एकूण खर्चात 7 टक्क्यांहून अधिकची कपात केली आहे. चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानने 2.12 ट्रिलियन रुपयांची (7.45 बिलियन डॉलर) तरतूद केले आहेत. यात 2 अब्ज डॉलर प्रोडक्‍ट्स आणि इतर अॅसेटचा समावेश आहे. तसेच सैनिकांच्या पेन्शसाठी 563 अब्ज रुपयांची (1.99 अब्ज डॉलर) तरतूद करण्यात आली आहे. मात्र हे, अधिकृत डिफेन्स बजेटचा भाग नाही. 

'सशस्त्र दलांची क्षमता वाढवणे हे आमचे कर्तव्य आहे' -सरकार संरक्षण बजेट वाढवण्याचा विचार करत आहे, असे पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी शनिवारी (७ जून २०२५) स्पष्ट केले होते. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनमधील वृत्तानुसार, "सशस्त्र दलांना त्यांची क्षमता वाढविण्यासाठी आणि भविष्यात आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी या अर्थसंकल्पात जे काही आवश्यक असेल ते प्रदान करणे. हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे," असे अहसान इक्बाल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानDefenceसंरक्षण विभाग