शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:08 IST

आता टॅरिफ आपला सर्वात आवडता शब्द नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे...

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत अमेरिकेतील नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. नॉर्थ कॅरोलिना येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी 'टॅरिफ' (अयात शुल्क) आणि 'टॅक्स कट्स' (कर कपात) संदर्भात मोठे विधाने केले. आता टॅरिफ आपला सर्वात आवडता शब्द नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

आता 'टॅरिफ' पाचव्या क्रमांकाचा आवडता शब्द -  आपल्या भाषणात ट्रम्प मिश्किलपणे म्हणाले, "पूर्वी 'टॅरिफ' हा माझा सर्वात आवडता शब्द होता. मात्र, माझ्या या विधानावरून 'फेक न्यूज' वाल्यांनी माझ्यावरच प्रश्न उपस्थित केले, मग धर्माचे काय, देवाचे काय, कुटुंबाचे काय आणि पत्नी-मुलांचे काय? यामुळे आता 'टॅरिफ' माझा पाचवा आवडता शब्द आहे." यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. आपल्या बोलण्याचा विपर्यास करून दाखवले जाते. यामुळे मी आता शब्दांच्या बाबतीत अधिक सतर्क झालो आहे, असेही ट्रम्प म्हम्हणाले.

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी -नवीन वर्षात अमेरिकन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. "येत्या वर्षात अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी कर कपात लागू केली जाईल," असे त्यांनी जाहीर केले आहे. यात, हॉटेल, रेस्टॉरंट आणि सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता 'टिप्स'वर कोणताही कर भरावा लागणार नाही. तसेच, अतिरिक्त काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 'ओव्हरटाइम' देखील करमुक्त केला जाणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा -  'सोशल सिक्युरिटी'वरही आता कुठलाही कर आकारला जाणार नाही, यामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा आर्थिक आधार मिळेल.ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या या धोरणांचे 'नाट्यमय परिणाम' लवकरच दिसू लागतील. सर्वसामान्यांच्या खिशात अधिक पैसे शिल्लक राहील आणि देशाची अर्थव्यवस्थाही अधिक बळकट होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Tariff Talk: A Shift in Priorities and Economic Promises

Web Summary : Trump, addressing supporters, downplayed his tariff enthusiasm. He announced significant tax cuts, eliminating taxes on tips and overtime. Social Security taxes will also be eliminated, aiming to boost the economy and provide financial relief to citizens and pensioners.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाTaxकर