शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींची चिनी राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

By admin | Updated: July 16, 2014 02:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बातचीत केली. यावेळी उभय देशांतील सीमा वादावर तोडगा काढण्यावर मोदींनी जोर दिला

फोर्तालेझा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी बातचीत केली. यावेळी उभय देशांतील सीमा वादावर तोडगा काढण्यावर मोदींनी जोर दिला. उभय देशांना या मुद्यावर सौहार्दपूर्ण तोडगा काढता आल्यास शांततापूर्ण पद्धतीने समस्या सोडविण्यासाठीचे ते एक आदर्श उदाहरण ठरेल, असे मोदी यांनी यावेळी नमूद केले.आजपासून सुरूहोणाऱ्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उभय नेते सोमवारी संध्याकाळी ब्राझीलमध्ये दाखल झाले. येथे आल्यानंतर काही वेळातच उभय नेत्यांमध्ये ही बातचीत झाली. ‘ही चर्चा चांगली झाली,’ असे सांगण्यात आले.उल्लेखनीय म्हणजे, उभय नेत्यांमधील ही पहिलीच बैठक ४० मिनिटे चालणार होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी ८० मिनिटे चर्चा केली. यात द्विपक्षीय मुद्यांवर विनाअडथळा चर्चा झाली. चिनी राष्ट्राध्यक्ष हे सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिवही आहेत.दोन्ही बाजूंनी सीमा वादावर तोडगा काढण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला. पंतप्रधानांनी परस्पर विश्वास वृद्धी आणि सीमेवर शांतता कायम राखण्यावर जोर दिला, असे पंतप्रधान कार्यालयाद्वारे जारी निवेदनात म्हटले आहे.भारताच्या मते, हा वाद ४,०५७ किलोमीटरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या प्रदेशाशी निगडित आहे. मात्र, चीनद्वारे उभय देशांतील सीमावाद हा अरुणाचल प्रदेशच्या २,००० किलोमीटरच्या मर्यादेपर्यंतचा संबंधित असल्याचा दावा केला जातो. या भागाला चीनकडून दक्षिण तिबेट म्हणून संबोधले जाते. (वृत्तसंस्था)