शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशासाठी स्वीस बँका हे आकर्षक ठिकाण

By admin | Updated: June 21, 2015 23:58 IST

स्वीत्झर्लंड हा देश परदेशातील मनी लाँड्रिंगद्वारा जमा केलेली रक्कम ठेवण्यासाठी जगातील सर्वाधिक आकर्षक जागा बनला असल्याची कबुली

बर्न : स्वीत्झर्लंड हा देश परदेशातील मनी लाँड्रिंगद्वारा जमा केलेली रक्कम ठेवण्यासाठी जगातील सर्वाधिक आकर्षक जागा बनला असल्याची कबुली स्वीत्झर्लंडने प्रथमच दिली आहे. मनी लाँड्रिंग व दहशतवादी कारवायांना आर्थिक मदतीचा मुकाबला करण्यासाठी आपली व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज असल्याचेही स्वीत्झर्लंडने मान्य केले आहे. भारत व इतर देशांनी स्वीस बँकांत पैसे ठेवणाऱ्या नागरिकांची माहिती देण्यासाठी दबाव आणल्यानंतर स्वीत्झर्लंडने ही कबुली दिली आहे. अवैध पैसा जमा करणाऱ्या नागरिकांनी आपले धन सुरक्षित ठेवण्यासाठी स्वीस बँकांच्या गोपनीयता बाळगण्याच्या नियमाचा फायदा घेतला आहे. स्वीत्झर्लंडच्या एका उच्चस्तरीय सरकारी समितीने आपला देशही आर्थिक गुन्ह्यापासून वाचलेला नाही, असे म्हटले असून आर्थिक गुन्ह्याचा सर्वाधिक धोका येथील बँकांना आहे, असे म्हटले आहे. आर्थिक गुन्हेगारीतून निर्माण झालेला पैसा देशातील बँकांत येऊ शकतो, असे या समितीने म्हटले आहे; पण कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही. स्वीस बँकांनी अमेरिका व अन्य काही देशांच्या सरकारांशी अशा प्रकरणांचा निपटारा केला आहे. या देशांच्या नागरिकांनी देशात करचोरी करून पैसा स्वीस बँकांत ठेवला होता. परदेशी नागरिकांचा अवैध पैसा ठेवण्याचे आकर्षक स्थळ अशी आपल्या देशाची प्रसिद्धी झाली आहे, अशी कबुली स्वीत्झर्लंडने प्रथमच दिली आहे. (वृत्तसंस्था)