शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये स्टेडियमजवळ आत्मघाती स्फोट

By admin | Updated: May 30, 2015 23:46 IST

पाकिस्तान-झिम्बाब्वे संघात गद्दाफी स्टेडियमवर शुक्रवारी क्रिकेट सामना सुरू असताना जवळच झालेल्या आत्मघाती स्फोटात अतिरेकी व पोलीस निरीक्षक ठार, तर अन्य १० जण जखमी झाले.

लाहोर : पाकिस्तान-झिम्बाब्वे संघात गद्दाफी स्टेडियमवर शुक्रवारी क्रिकेट सामना सुरू असताना जवळच झालेल्या आत्मघाती स्फोटात अतिरेकी व पोलीस निरीक्षक ठार, तर अन्य १० जण जखमी झाले. दिवस-रात्र असा हा सामना सुरू असताना स्टेडियमवर यावेळी सुमारे २० हजार प्रेक्षक उपस्थित होते. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास आत्मघात करून घेणाऱ्याला पोलीस निरीक्षकाने अडवताच त्याने स्वत:ला उडवून घेतले.२००९ मध्ये याच स्टेडियमनजीक श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर तालिबान्यांनी हल्ला केला होता. त्यात ६ खेळाडू जखमी झाले होते. त्यानंतर पहिल्यांदाच विदेशी क्रिकेट संघ पाकिस्तानात आला आहे. या स्फोटानंतर झिम्बाब्वे संघाच्या सुरक्षेबद्दल काळजी व्यक्त होत आहे. हल्लेखोर रिक्षातून आला होता व स्टेडियमपासून साधारणत: एक किलोमीटरवर त्याला कलमा चौकात पोलीस निरीक्षक अब्दुल माजीद याने अडविताच त्याने स्वत:ला उडवून घेतले. स्फोटानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात तो स्फोट पॉवर ट्रान्स्फॉर्मरचा होता व ऐनवेळी ट्रान्स्फॉर्मर बिघडून त्याचा स्फोट झाला असा दावा केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तो आत्मघाती स्फोट असल्याचे फेटाळून लावले आहे. त्या रिक्षामध्ये गॅस सिलिंडर बसविण्यात आले होते व त्याचाच स्फोट झाला. स्फोटाचे स्वरूप निश्चित करून घेण्यासाठी स्फोटाच्या ठिकाणाहून नमुने गोळा करण्यात आले आहेत. तो स्फोट आत्मघाती होता असे आताच म्हणणे योग्य ठरणार नाही, असेही हा अधिकारी म्हणाला. (वृत्तसंस्था) (आणखी वृत्त क्रीडा पानावर)४गद्दाफी स्टेडियमवर हल्ल्याचा प्रयत्न धाडसी पोलीस निरीक्षकाने उधळून लावला व त्यात तो ठार झाला, असे माहितीमंत्री परवेझ रशीद यांनी ‘जिओ न्यूज’ला सांगितले. ४पंजाब सरकारने झिम्बाब्वे संघाला त्याच्या पाकिस्तान दौऱ्यात पाकिस्तानच्या अध्यक्षांना असते ते संरक्षण दिले आहे. ४झिम्बाब्वेचा क्रिकेट संघ नियोजनानुसार शेवटचा एकदिवसीय सामना रविवारी खेळेल, असे मंडळाचे प्रवक्ते आगा अकबर यांनी सांगितले.