शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘पुतीन यांचे वागणे हिटलरसारखे’

By admin | Updated: May 22, 2014 03:01 IST

ब्रिटनचे युवराज चार्ल्स यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन व नाझी हुकूमशहा हिटलर यांची तुलना केली

लंडन : ब्रिटनचे युवराज चार्ल्स यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन व नाझी हुकूमशहा हिटलर यांची तुलना केली असून, पुतीन यांचे युक्रेनबाबतीत वागणे हिटलरसारखे आहे, असे म्हटले आहे. कॅनडा येथील दौर्‍यात पोलंडच्या एका ज्यू महिलेशी बोलताना प्रिन्स चार्ल्स यांनी ही तुलना केली. ही महिला दुसर्‍या महायुद्धाच्या काळात पोलंडमधून हिटलरच्या हिंसाचाराला भिऊन कॅनडात पळून आली होती. तिच्याशी बोलताना प्रिन्स चार्ल्स म्हणाले, पोलंडमध्ये हिटलरने जे केले, तेच पुतीन आता युक्रेनमध्ये करीत आहेत. चार्ल्स यांचे हे बोलणे राजघराण्याने फारसे प्रसिद्ध होऊ दिले नाही; पण ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी ते चांगलेच उचलून धरले. वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मुख्य बातमी म्हणून ती प्रसिद्ध झाली. पूर्व युक्रेनमधील रशियन समर्थक बंडखोरांना पुतीन यांचा पाठिंबा असून, ब्रिटनचा त्याला विरोध आहे. आंतरराष्टÑीय पातळीवर पुतीन यांनी क्रिमिया रशियात जोडून घेतल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली जाते. (वृत्तसंस्था) क्रिमियातील पुतीन यांची कारवाई दुसर्‍या महायुद्धातील जर्मनीच्या हल्ल्याप्रमाणे असल्याची टीका सर्रास केली जात आहे.