शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
3
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
4
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
5
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
6
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
7
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
8
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
9
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
10
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
11
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
12
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
13
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
14
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
15
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
16
Shapoor Zadran: अफगाणिस्तान क्रिकेटचा एकेकाळचा आधारस्तंभ, आज मृत्युशी देतोय झुंज, ओळखणंही झालं कठीण!
17
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
18
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
19
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
20
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 19:51 IST

पाकिस्तानला कच्च्या तेलाबरोबरच नैसर्गिक गॅसही मिळाला आहे. डॉन न्यूजनुसार पाकिस्तानचा हा जिओग्राफिक सर्व्हे तीन वर्षांनंतर पूर्ण झाला आहे.

पाकिस्तानच्या हाती घबाड लागले आहे. समुद्रात मोठे पेट्रोलिअमचे साठे मिळाले असून दहशतवाद्यांना पोसायचे सोडले तर पाकिस्तानचा सौदी अरेबिया होण्याची शक्यता बळावली आहे. हा खजाना एवढा मोठा आहे की पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. 

पाकिस्तानला कच्च्या तेलाबरोबरच नैसर्गिक गॅसही मिळाला आहे. डॉन न्यूजनुसार पाकिस्तानचा हा जिओग्राफिक सर्व्हे तीन वर्षांनंतर पूर्ण झाला आहे. एका मित्रदेशाच्या मदतीने पाकिस्तानने हा साठा शोधला आहे. भौगोलिक सर्वेक्षणातून ही ठिकाणे शोधली गेली असून याची माहिती पाकिस्तान सरकारला देण्यात आल्याचे एका सूत्राने सांगितले आहे. 

या साठ्याचा आकार किती विशाल आहे याचा शोध घेतला जात आहे. तसेच ड्रिलिंग आणि तेल काढण्यासाठी देखील काही वर्षे जाऊ शकतात. यासाठी बिडिंग प्रक्रिया आणि संशोधन सुरु केले जाणार आहे. समुद्रात इतर मौल्यवान खनिजे आणि घटक सापडण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार जगातील चौथ्या क्रमांकाचा तेल आणि वायूचा साठा असू शकतो. जगात व्हेनेझुएलामध्ये सध्या सर्वात जास्त तेलाचे साठे आहेत. तेल साठ्याच्या उत्पादनात हिल्या पाचमध्ये सौदी अरेबिया, इराण, कॅनडा आणि इराक या पाच देशांचे प्राबल्य आहे. 

हे तेलसाठे काढण्यासाठी पाकिस्तानला सुमारे 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आवश्यक आहे. एवढी रक्कम काही पाकिस्तानकडे नाही. यामुळे पाकिस्तानला अन्य देशांची मदत घ्यावी लागणार आहे. असे झाल्यास पाकिस्तानचा फायदा कमी होणार आहे. विहिरी विकसित करण्यासाठी आणि उत्खनन आणि इंधन उत्पादनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा स्थापित करण्यासाठी हा पैसा लागणार आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानCrude Oilखनिज तेल