शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांत पाकने फरक करू नये

By admin | Updated: October 25, 2015 04:05 IST

सर्व अतिरेकी संघटना सारख्याच. त्यामुळे त्यांना एकसारखे लेखावे; त्यांच्यात भेद करू नये, अशा शब्दांत अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ

वॉशिंग्टन : सर्व अतिरेकी संघटना सारख्याच. त्यामुळे त्यांना एकसारखे लेखावे; त्यांच्यात भेद करू नये, अशा शब्दांत अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना कानपिचक्या दिल्या. व्हाईट हाऊसने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. पाकने दहशतवादी संघटनांत भेद करू नये ही बाब अध्यक्षांसाठी महत्त्वाची होती. यापूर्वीही आम्ही पाकला हे स्पष्टपणे सांगितलेले आहे आणि कालच्या द्विपक्षीय बैठकीतही आम्ही याचा पुनरुच्चार केला, असे व्हाईट हाऊसचे माध्यम उपसचिव एरिक शुल्त्ज यांनी शुक्रवारी सांगितले. ते दैनंदिन पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते. येथील अधिकाऱ्यांनुसार, पाकिस्तान केवळ देशात कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांवरच कारवाई करतो. अमेरिका पाकसोबत व्यापक, शाश्वत व टिकाऊ भागीदारीस बांधील असल्याचे ओबामांनी अधोरेखित केले. ही भागीदारी पाकिस्तानी जनतेसाठी प्रगतीची दारे खुली करण्यासह तेथील लोकशाही व नागरी समाजाला बळकट बनवेल, असे ओबामांनी म्हटल्याचे शुल्त्ज यांनी सांगितले. दहशतवादाच्या मुद्यावर अध्यक्ष ओबामा आणि पंतप्रधान शरीफ या दोघांनीही आपल्या देशांना दहशतवाद्यांकडून धोका असल्याचे तसेच पाकिस्तानी जनतेने खूप सोसल्याचे नमूद केले. (वृत्तसंस्था)