भारताला विकण्यात आलेल्या १२ हेलिकॉप्टर्स व्यवहाराच्या बनावट नोंदी ठेवणे आणि भ्रष्टाचार प्रकरणात फिनमेक्कॅनिका या कंपनीचे माजी प्रमुख गियुसेप्पेए ओर्सी यांना मिलान येथील ...
यापुढे हज यात्रेसाठी भारतातील गरोदर महिलांना सहभागी होता येणार नाही. केंद्रीय हज समितीने हा निर्णय घेतला आहे. हज यात्रा सप्टेंबरपासून सुरू होत असून ...
पोप फ्रान्सिस यांच्या कार्यकाळातील बहुप्रतीक्षित दस्तावेज शुक्रवारी खुला करण्यात आला आहे. लग्न आणि परिवार यासंबंधीच्या नियमांत पोप आणि कॅथलिक फादरमध्ये मतभेद आढळून आले आहेत. ...
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतीय अधिका-यांना पाकिस्तानात येऊन पुरावे गोळा करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही असं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सांगितलं आहे ...
वेश्या व्यवसायावर प्रतिबंध नसलेल्या फ्रान्सने वेश्यागमन हा गुन्हा ठरविणारा कायदा बुधवारी संमत केला. यामुळे वेश्येला पैसे देऊन शरीरसुख घेणारा ग्राहक पकडला गेल्यास त्यास दंड भरण्याखेरीज मानसिकता ...
इंडोनेशियातून कोळसा आयात करताना कृत्रिमरीत्या चढे दर दाखवायचे आणि ग्राहकांकडून जास्त दराने वीजबिलातून पैसे लुबाडायचे असा प्रकार घडल्याचा संशय असून हा घोटाळा 29 हजार कोटी रुपये ...