अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. येथील कोरोना बाधितांची संख्या आता जवळपास 10 लाखांवर पोहोचली आहे. याच वर्षी अमेरिकेत निवडणुकाही आहेत. त्यामुळे ट्रम्प सध्या विरोधकांच्या निशान्यावर आहेत. ...
कोरोना व्हायरस थुंकी, लाळ, शिंकणे, खोकण्यामुळे पसरत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. इबोला पुरुषाचा सीमेनमध्ये 2.5 वर्षे जिवंत राहू शकतो. तर झिका व्हायरस इन्फेक्शन झाल्याच्या काही महिन्यांनंतर रुग्णाच्या सीमेनमध्ये सापडला होता. ...
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जगातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे जगभरातील बहुतांश अर्थव्यवस्थाना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या नुकसानीतून सावरण्यासाठी अनेक देशांमध्ये इम्युनिटी पासपोर्ट आणि जोखीम मुक् ...