लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus News: कोरोनावरील जगातील पहिली लस तयार; विषाणूचा कहर झेललेल्या 'या' देशाचा दावा - Marathi News | CoronaVirus marathi News Italy claims worlds first COVID 19 vaccine kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनावरील जगातील पहिली लस तयार; विषाणूचा कहर झेललेल्या 'या' देशाचा दावा

CoronaVirus marathi News and live updates: उंदरावंर लसीचे यशस्वी प्रयोग; मानवी शरीरावर परिणामकारक ठरण्याचा विश्वास ...

अमेरिकेतील मृतांचा आकडा 70,000 पार, जगभरात कोरोनाचा हाहाकार - Marathi News | The death toll in the United States has crossed 70,000, with a worldwide outbreak of corona MMG | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील मृतांचा आकडा 70,000 पार, जगभरात कोरोनाचा हाहाकार

जॉन हॉप्किन्गस युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 24 तासात 2333 जणांचा जीव गेला आहे. तर जगभरात आत्तापर्यंत 2,55,176 जण मृत्युमुखी पडले आहेत ...

Coronavirus: चीनमध्ये ५ कोटी लोकांनी लुटला पर्यटनाचा आनंद; पाच दिवसांची सार्वजनिक सुटी - Marathi News | Coronavirus: 5 crore people looted tourism in China; Five days public holiday | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: चीनमध्ये ५ कोटी लोकांनी लुटला पर्यटनाचा आनंद; पाच दिवसांची सार्वजनिक सुटी

सरकारला एकाच दिवशी मिळाला १.३८ अब्ज डॉलरचा महसूल ...

Coronavirus: डॉक्टर कोरोनाचा बळी; रावळपिंडीतील २६ वर्षीय तरुणी - Marathi News | Coronavirus: Victim of Coronavirus; 26 year old girl from Rawalpindi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: डॉक्टर कोरोनाचा बळी; रावळपिंडीतील २६ वर्षीय तरुणी

मात्र कोरोना आला, त्यात ती सेवेत दाखल झाली. २० एप्रिलला तिला थोडा ताप भरला. मात्र, नेहमीचा फ्लू, त्यातलाच साधा मौसमी ताप म्हणून त्याचं निदान करण्यात आलं ...

Coronavirus: यूएईत अडकलेले भारतीय उद्यापासून परतू लागणार; नौदलाचे जहाजही दुबईला - Marathi News | Coronavirus: Indians stranded in UAE to return from tomorrow; Navy ships also to Dubai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: यूएईत अडकलेले भारतीय उद्यापासून परतू लागणार; नौदलाचे जहाजही दुबईला

या प्राधान्य यादीत धोक्यात असलेले कामगार, तातडीच्या वैद्यकीय उपचारांची (गरोदर महिला व वयोवृद्धांसह) गरज असलेले लोक आणि ज्यांचा रोजगार गेला आहे यांचा समावेश आहे. ...

केरळच्या ड्रायव्हरने अबुधाबीत जिंकली २ कोटींची लॉटरी; ५० वर्ष काम करुनही इतकी कमाई नाही - Marathi News | Kerala driver wins Rs 2 crore lottery in Abu Dhabi; Even after working for 50 years, I don't earn that much | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केरळच्या ड्रायव्हरने अबुधाबीत जिंकली २ कोटींची लॉटरी; ५० वर्ष काम करुनही इतकी कमाई नाही

शानवास यांनी ही सोडत मॉल मिल्यनेअर कॅम्पेनमध्ये जिंकली. अबुधाबीच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून उन्हाळ्यात रिटेल अबुधाबी समर सेल्स ४७ दिवस चालवला जातो ...

Coronavirus: इस्राएलने शोधली अ‍ॅन्टीबॉडी! संशोधन पूर्ण, पेटंट घेऊन उत्पादन सुरू करणार - Marathi News | Coronavirus: Antibodies discovered by Israel! Completed research, will start production with patent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: इस्राएलने शोधली अ‍ॅन्टीबॉडी! संशोधन पूर्ण, पेटंट घेऊन उत्पादन सुरू करणार

या अ‍ॅन्टीबॉडी कोरोना विषाणूवर मोनोक्लोनल पद्धतीने आक्रमण करतात आणि रुग्णाच्या शरीरातील विषाणूंना निष्प्रभ करून सोडतात. ...

बापरे! इंस्टाग्रामवर फोटो अपलोड केले म्हणून 'या' दांपत्याला तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | iran sentences a popular instagram couple in self exile to jail rkp | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! इंस्टाग्रामवर फोटो अपलोड केले म्हणून 'या' दांपत्याला तुरुंगवासाची शिक्षा

किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले - Marathi News | Russia honoured King Jong Un with War Medal for 75th anniversary of world War 2 hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले

कोरोना व्हायरसमुळे अनेक गोष्टी पहिल्यांदाच थांबल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धाला ७५ वर्षे झाली. यामुळे ९ मे रोजी मॉस्कोमध्ये परेड होणार होती. ...