लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
क्या बात! एका आजाराच्या भीतीने आई-वडिलांनी जन्मताच टाकून दिलं होतं, आता बनली जगातली टॉप मॉडल - Marathi News | Xueli Abbing once an abandoned baby now became a top model | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :क्या बात! एका आजाराच्या भीतीने आई-वडिलांनी जन्मताच टाकून दिलं होतं, आता बनली जगातली टॉप मॉडल

Xueli Abbing ज्वेली एबिनला एका आजारामुळे तिच्या आई-वडिलांनी सोडून दिलं होतं आज ती भरपूर पैसा कमवत आहे. आणि सोबतच तिचं नावंही मोठं आहे. ज्वेली एबिन आता १६ वर्षांची आहे. ...

Coronavirus: ताप न येताही वृद्धांना होऊ शकतो कोरोना; कसं ओळखायचं? नव्या रिपोर्टमध्ये खुलासा - Marathi News | Coronavirus: can cause corona in the elderly without fever; How to recognize Revealed in new report | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: ताप न येताही वृद्धांना होऊ शकतो कोरोना; कसं ओळखायचं? नव्या रिपोर्टमध्ये खुलासा

केवळ ताप येणंच हे लक्षण मानून निरीक्षण केल्याने केवळ त्या वृद्ध व्यक्तीला जीवाचा धोका नसतो तर घरातील इतर सदस्यही संक्रमित होण्याची शक्यता जास्त आहे. ...

Corona Vaccine: भारतात गरज असताना इतर देशांना लस का निर्यात केली? परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं कारण... - Marathi News | Corona Vaccine Why did India export the vaccine to other countries when it was needed s jayshankar tells the reason | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: भारतात गरज असताना इतर देशांना लस का निर्यात केली? परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं कारण...

Corona Vaccine: कोरोना विरोधी लसींचा भारतात तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात लसींची निर्मिती होत असूनही देशाची गरज पूर्ण झालेली नसतानाही इतर देशांना निर्यात का केली जातेय? यामागचं कारण परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सांगितलं आहे. ...

Corona Vaccine: भारताला परवडणाऱ्या दरात 25 कोटी कोरोना लसी देणार; गरिबांच्या 'गावी'ने ठेवली एकच अट - Marathi News | GAVI to supply 25 crore corona vaccines to India at affordable rates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: भारताला परवडणाऱ्या दरात 25 कोटी कोरोना लसी देणार; गरिबांच्या 'गावी'ने ठेवली एकच अट

India Will get 25 crore corona Vaccine: कोरोना लस जेव्हा तयार होत होत्या, तेव्हा श्रीमंत देशांनी त्यांचे बुकिंग करण्यास सुरुवात केली होती. मात्र, गरीब देश पुरेसा पैसा नसल्याने तसे करू शकत नव्हते. यामुळे गरीब आणि मध्यम परिस्थिती असलेल्या देशांना देखील ...

CoronaVirus: “हे सर्व हृदय पिळवटून टाकणारं, आम्ही भारतासोबत दृढ निश्चयाने उभे आहोत”: कमला हॅरिस - Marathi News | america vice president kamala harris says we offer our support to india in corona situation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: “हे सर्व हृदय पिळवटून टाकणारं, आम्ही भारतासोबत दृढ निश्चयाने उभे आहोत”: कमला हॅरिस

CoronaVirus: अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी भारतीयांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. ...

Medicineसाठीचा कच्चा माल चीनने रोखला | Corona Virus | China Vs India | India News - Marathi News | China seizes raw materials for medicine | Corona Virus | China Vs India | India News | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Medicineसाठीचा कच्चा माल चीनने रोखला | Corona Virus | China Vs India | India News

...

जबरदस्त Video! मंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा वावर; नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद - Marathi News | Mystery Video! NASA Rover Records Unknown helicopter flight sound on Mars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जबरदस्त Video! मंगळावर नासाच्या हेलिकॉप्टरचा वावर; नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद

New Sounds From Mars: नासाने शुक्रवारी ही घटना जाहीर केली आहे. हे फुटेज नासाच्या सहा चाकी रोव्हरने टिपले आहे. ३० एप्रिलला या रोव्हरने हा आवाज रेकॉर्ड केला होता.  ...

ब्रिटनला जाणाऱ्या ५० लाख लसी भारतातच वापणार - Marathi News | 5 million vaccines going to Britain will be used in India alone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनला जाणाऱ्या ५० लाख लसी भारतातच वापणार

‘सीरम’च्या विनंतीनंतर केंद्र सरकारचा निर्णय ...

स्पुतनिक लाइट या नव्या लसीच्या वापरास रशियाची मंजुरी - Marathi News | Russia approves new Sputnik light vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्पुतनिक लाइट या नव्या लसीच्या वापरास रशियाची मंजुरी

जगभरात सध्या वापरात असलेल्या कोरोना लसींपैकी बहुतांश लसी दोन डोसच्या आहे. स्पुतनिक लाइट ही लस स्पुतनिक  व्हीपेक्षा जास्त प्रभावी आहे. ...