शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

'चुकीला' माफी नाही! राष्ट्राध्यक्ष का असेना; फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' पोस्ट उडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 12:06 IST

कोरोना व्हायरसबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. यासाठी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्याप्रमाणावर होत आहे. यासाठी फेसबुकने अफवांवर एक योजना बनविली असून अशा भ्रामक पोस्टवर कारवाई करण्यात येत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आधीपासूनच प्रसारमाध्यमांनी आवाज उठवायला सुरुवात केली असताना आता सोशल मिडियानेही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसबाबत भ्रामक पोस्ट टाकल्याप्रकरणी फेसबुकने ट्रम्प यांची पोस्टच उडविली आहे. 

कोरोना व्हायरसबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. यासाठी सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्याप्रमाणावर होत आहे. यासाठी फेसबुकने अफवांवर एक योजना बनविली असून अशा भ्रामक पोस्टवर कारवाई करण्यात येत आहे. आज त्याच्या प्रत्यय डोनाल्ड ट्रम्प यांनादेखील आला आहे. लहान मुले कोरोना व्हायरसशी लढण्यास आधीपासूनच सक्षम असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. फॉक्स न्यूजवर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले होते. याचा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला. ही पोस्ट फेसबुकने डिलीट केली आहे. यावर फेसबुकने स्पष्टीकरण देताना एक गट कोरोना व्हायरसशी लढण्यास म्हणजेच त्याची प्रतिकारशक्ती अधिक असल्याचा दावा करणे आमच्या पॉलिसीविरोधात आहे. अशा प्रकारची माहिती ही कोरोनासंबंधी चुकीची माहिती पसरविते. यामुळे हे पोस्ट डिलीट करण्यात येत आहे. 

धक्कादायक म्हणजे फेसबुकसारखीच ट्विटरनेही कारवाई केली आहे. याच पोस्टवरून ट्विटरने ट्रम्प यांच्या प्रचाराचे अकाऊंट काही काळासाठी ब्लॉक केले आहे. ट्रम्प यांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. ट्विटरने ट्रम्प प्रचाराच्य़ा अकाऊंटला हे ट्विट डिलीट करण्यास सांगितले आहे. तोपर्यंत या अकाऊंटवरून कोणतेही नवीन ट्विट पोस्ट करता येणार नाहीय. अशाप्रकारचे पाऊल ट्विटर अन्य पोस्टबाबतही उचलते. यासाठी युजरला ते वादग्रस्त ट्विट डिलीट करण्यास सांगितले जाते. वेगवान कारवाई करण्याबाबत फेसबुक खूप मागे आहे. 

अनेक अभ्यासांमध्ये मुलांना कोरोनाची बाधा कमी प्रमाणात होते किंवा ते वृद्धांपेक्षा जास्त ताकदवर आहेत असे म्हटले आहे. मात्र, ते सिद्ध करता आलेले नाही. ट्रम्प यांची पोस्ट मुलांमधील कोरोना व्हायरसच्या प्रतिकारशक्तीवर होती. यामुळे ती पोस्ट डिलीट करण्यात आली. 

 

अन्य़ महत्वाच्या बातम्या...

Reliance चा अटकेपार डंका; बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड, Appleचे स्थान धोक्यात

Unlock: लॉकडाऊनमधील EMI दिलासा संपणार? RBI थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार

Video: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

कोविड रुग्णालयाला भीषण आग; गुजरातमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू

आजचे राशीभविष्य - 6 ऑगस्ट 2020; वृश्चिक, कर्क राशीला मतभेद, नुकसानीचा धोका

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पFacebookफेसबुकTwitterट्विटरcorona virusकोरोना वायरस बातम्या