शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

कडवा प्रचारक अबू हमझाला जन्मठेप

By admin | Updated: January 11, 2015 00:25 IST

कडवा धर्मप्रचारक अबू हमझा याला अमेरिकेतील एका न्यायालयाने जन्मठेप सुनावली.

न्यूयॉर्क : कडवा धर्मप्रचारक अबू हमझा याला अमेरिकेतील एका न्यायालयाने जन्मठेप सुनावली. दहशतवाद, अपहरण तसेच अल काईदा, तालिबानला मदत करण्यासह ११ आरोपांखाली अबू हमझाला दोषी ठरविण्यात आले होते. अबू हमझा याचे पूर्ण नाव मुस्तफा कमेल मुस्तफा आहे. १९९८ मध्ये येमेनमध्ये १६ पाश्चिमात्य पर्यटकांच्या अपहरणकांडात त्याने अपहरणकर्त्यांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करून दिल्याचा आरोप होता. १९९९ मध्ये ओरेगॉन येथे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न करून हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरविण्यात आले आहे. ओसामा बिन लादेनचा जावई आणि अल काईदाचा प्रवक्ता सुलेमान अबू घैत याच्यानंतर अमेरिकी न्यायालयाने जन्मठेप ठोठावलेला अबू हमझा हा दुसरा मोठा दहशतवादी होय. एकाक्ष आणि कृत्रिम हात असलेला अबू हमझा याने स्वत:च्या कृत्याबाबत जराही खेद व्यक्त न करता निरपराध असल्याचे सांगत तुरुंगातील इस्पितळात रवानगी करण्याची मागणी केली होती. (वृत्तसंस्था)