शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 05:53 IST

गाझामध्ये विविध ठिकाणी मदत सामग्रीची प्रतीक्षा करणारे ७३ जण गोळीबारात ठार झाले, अशी माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.

दीर अल बलाह : गाझामध्ये विविध ठिकाणी मदत सामग्रीची प्रतीक्षा करणारे ७३ जण गोळीबारात ठार झाले, अशी माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. सर्वाधिक मृत्यू उत्तर गाझामध्ये झाले. या ठिकाणी इस्रायलला लागून असलेल्या जिकिम सीमेतून येणाऱ्या मदतीची लोक वाट पाहत होते. या ठिकाणी ६७ जण ठार झाले व १५० जण जखमी झाले. यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. हा प्रकार इस्रायल सैन्याच्या गोळीबारामुळे झाला की सशस्त्र टोळ्यांच्या हल्ल्यात घडला, हे स्पष्ट झालेले नाही.

 उत्तर गाझामध्ये हा गोळीबार गाझा मानवतावादी निधीशी संबंधित मदत वितरण केंद्रांजवळ झालेला नाही. जीएचएफ अमेरिकी व इस्रायल समर्थित समूह आहे, जो पॅलेस्टिनींना खाद्य सामग्री वितरित करतो. प्रत्यक्षदर्शी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले की, समूहाच्या वितरण केंद्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना आजवर शेकडो लोक इस्रायली गोळीबारात ठार झाले आहेत. दरम्यान, इस्रायली सैन्याने रविवारी मध्य गाझाच्या भागांमध्ये नव्याने इशारा जारी केला आहे. इस्रायल व हमास कतारमध्ये युद्धबंदीबाबत चर्चा करीत असताना हा इशारा जारी करण्यात आला आहे. परंतु आंतरराष्ट्रीय मध्यस्थांचे म्हणणे आहे की, यात कोणतेही यश मिळाले नाही. 

टक्क्यांहून अधिक भागावर नियंत्रण या महिन्याच्या सुरुवातीस इस्रायली सैन्याने म्हटले होते की, गाझापट्टीच्या ६५ टक्क्यांहून अधिक भागावर त्यांचे नियंत्रण आहे. गाझाचा जो भाग रिकामा करण्याचा आदेश देण्यात आला आहे, तेथे अनेक आंतरराष्ट्रीय संघटना आहेत व त्या मदत सामग्री वितरित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Gaza Attackगाझा अटॅकIsraelइस्रायलwarयुद्ध