शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामचा धर्माचा दर्जा बांगलादेश वगळणार?

By admin | Updated: March 7, 2016 03:09 IST

बांगलादेशचा अधिकृत धर्म म्हणून इस्लाम वगळला जाऊ शकतो. देशात गेल्या काही महिन्यांत ख्रिश्चन्स, हिंदू आणि मुस्लिमांतील अल्पसंख्य शिया यांच्यावर झालेले प्राणघातक हल्ले हे इस्लामिक स्टेटच्या

ढाका : बांगलादेशचा अधिकृत धर्म म्हणून इस्लाम वगळला जाऊ शकतो. देशात गेल्या काही महिन्यांत ख्रिश्चन्स, हिंदू आणि मुस्लिमांतील अल्पसंख्य शिया यांच्यावर झालेले प्राणघातक हल्ले हे इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी केले असल्याचे मानले जाते. बांगलादेशचा अधिकृत धर्म इस्लामला वगळण्यात यावे या बाजूने सध्या न्यायालय युक्तिवाद ऐकत आहे, असे ‘डेली मेल’ने वृत्त दिले.१९८८ पासून इस्लाम हा बांगलादेशचा अधिकृत धर्म बनला आहे. अधिकृत धर्म म्हणून त्याला वगळण्यात यावे या मागणीला अनेक अल्पसंख्य धार्मिक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. अशी मागणी करणाऱ्यांचा युक्तिवाद असा की इस्लामला असा दर्जा देणे बेकायदा आहे. बांगलादेशात ९० टक्के लोकसंख्या मुस्लिम व इतर अल्पसंख्य समाज दोन टक्के असताना या मागणीला किती व्यापक पाठिंबा मिळेल हे अस्पष्ट आहे. गेल्या महिन्यात बांगलादेशात पंचगढ जिल्ह्यायात हिंदू मंदिरावर अतिरेक्यांनी हल्ला करून त्याच्या पुजाऱ्याची हत्या केली होती.