शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

इसिसचा शस्त्रतज्ज्ञ ठार

By admin | Updated: January 31, 2015 23:34 IST

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडी फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा रासायनिक शस्त्रतज्ज्ञ मारला गेल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडी फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा रासायनिक शस्त्रतज्ज्ञ मारला गेल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. मागच्या शनिवारी (२४ जानेवारी) इराकमधील मोसूलनजीक करण्यात आलेल्या या हल्ल्यात ठार झालेला अबू मलिक हा इराकचे तत्कालीन अध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्या काळात रासायनिक शस्त्रांचा तज्ज्ञ म्हणून काम करीत होता. हा तज्ज्ञ मारला गेल्याने इसिस या दहशतवादी संघटनेला मोठा हादरा बसला आहे.इराकचे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्या राजवटीत अबू मलिक हा रासायनिक शस्त्रास्त्र कारखान्यात कामाला होता. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत सामील होण्यापूर्वी तो २००५ मध्ये इराकमधील अल-काईदा या संघटनेत दाखल झाला होता. अबू मलिक ठार झाल्याने रासायनिक शस्त्रास्त्रे तयार करून त्याचा वापर करण्याची इसिसची क्षमता कमी झाली आहे.अबू मलिक सलिह जसिम मोहंमद फलाह अल-सबावी या नावानेही ओळखला जायचा. प्रशिक्षण आणि अनुभवामुळे घातक रासायनिक शस्त्र तयार करण्यात सक्षम असल्याची त्याची ओळख तयार झाली होती.(वृत्तसंस्था)