शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

दुबई बंदरात कुवेतच्या तेलवाहू जहाजावर इराणचा ड्रोन हल्ला! भीषण स्फोट, आगीचा भडका; तेल गळतीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:47 IST

Kuwait Dubai Oil Tanker Attack : इराणच्या हल्ल्यानंतर दुबई बंदराजवळ तेल गळतीचे संकट उभे राहिले आहे.

अमेरिका-इराणयुद्धाने आता व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, सोमवारी (३० मार्च २०२६) दुबईच्या बंदरात नांगरा टाकलेल्या कुवेतच्या 'अल साल्मी' या अवाढव्य तेलवाहू जहाजावर इराणने ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामुळे जहाजाला भीषण आग लागली असून कच्च्या तेलाच्या गळतीमुळे समुद्रातील पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

काय आहे नेमकी घटना?कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, हे जहाज २० लाख बॅरल कच्च्या तेलाने पूर्णपणे भरलेले होते आणि ते चीनच्या किंगदाओ बंदराकडे रवाना होणार होते. सोमवारी दुपारी दुबईच्या समुद्रात हे जहाज उभे असताना इराणच्या 'आत्मघाती' ड्रोनने त्याला थेट धडक दिली. स्फोट इतका भीषण होता की जहाजाच्या मुख्य भागाचे मोठे नुकसान झाले आणि आगीच्या ज्वाळा दूरवर दिसू लागल्या.

२४ कर्मचारी सुखरूपदुबई प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाच्या बोटी पाठवून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. जहाजावरील सर्व २४ कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. 

होर्मुझ आणि दुबईत दहशतीचे वातावरण२८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती देशांतील व्यापारी मार्गांवर अनेक हल्ले केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की, जर इराणने तेलाचा पुरवठा रोखला, तर अमेरिका इराणचे ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करेल. या ताज्या हल्ल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा कडाडण्याची शक्यता आहे.

ऑक्सिजनची कमतरता आणि फूड चेन विस्कळीतजेव्हा कच्चे तेल समुद्राच्या पाण्यावर पसरते, तेव्हा ते पृष्ठभागावर एक पातळ थर तयार करते. हा थर हवा आणि पाणी यांच्यातील संपर्क तोडतो, ज्यामुळे पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. याचा थेट परिणाम मासे, डॉल्फिन आणि व्हेल माशांच्या श्वसनसंस्थेवर होतो. तसेच, सूर्याचा प्रकाश खोलवर पोहोचू न शकल्याने समुद्रातील वनस्पती आणि प्लँक्टन नष्ट होतात, ज्यामुळे संपूर्ण अन्नाची साखळी  विस्कळीत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran drone attack on Kuwaiti oil tanker in Dubai port!

Web Summary : Iran attacked a Kuwaiti oil tanker in Dubai, causing a massive fire and oil spill. The ship, loaded with 2 million barrels of crude oil, was hit by a drone. All 24 crew members are safe, but environmental damage is feared.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध