शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ओबामांकडून भारतीय विद्यार्थ्याची प्रशंसा

By admin | Updated: October 23, 2015 02:56 IST

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांनी भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित विद्यार्थ्याची प्रणव शिवकुमारची तोंडभरून स्तुती केली. प्रणव हा अंतरिक्ष विज्ञानावर संशोधन करीत आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांनी भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित विद्यार्थ्याची प्रणव शिवकुमारची तोंडभरून स्तुती केली. प्रणव हा अंतरिक्ष विज्ञानावर संशोधन करीत आहे.ओबामा यांनी सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये एस्ट्रोनॉमी नाइटचे आयोजन केले होते. त्यावेळी १५ वर्षीय प्रणवही उपस्थित होता. ओबामा म्हणाले की, ‘प्रणवमध्ये काही साहस करण्याची दृढ इच्छा आहे. गुगल सायन्स फेअरमध्ये दोन वेळेस ग्लोबल फाइनलिस्ट बनलेला प्रणव हा पहिला विद्यार्थी आहे.’प्रणव सहा वर्षांचा असताना घरात त्याला एक विश्वकोश इनसायक्लोपीडिया मिळाला. अर्थात, त्याची रुची पाहून पालकांनीच तो ठेवला असावा. तेव्हापासून प्रणव अंतरिक्षातील घटनांबाबत विशेष अभ्यास करीत आहे. काही वर्षांपासून त्याचे आईवडील त्याला दर शनिवारी न चुकता एस्ट्रोफिजिक्सच्या प्रयोगशाळेत घेऊन जातात. आठवीत शिकणारा प्रणव जगातील त्या २० विद्यार्थ्यांपैकी एक आहे, ज्यांचे नाव गुगलच्या आॅनलाइन सायन्स स्पर्धेत निवडले गेले. शिकागो विश्वविद्यालयाच्या एका प्रोफेसरसोबत प्रणव सध्या ताऱ्यांशी संबंधित एका विषयावर संशोधन करीत आहे.