शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशीने विमान आणले जमिनीवर

By admin | Updated: June 9, 2015 00:14 IST

साऊथम्पटन येथून डब्लिनला जाणाऱ्या विमानाला अनपेक्षित प्रवाशामुळे आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले. वैमानिकाला घाम फोडणारा हा प्रवासी एखादा अतिरेकी नव्हता, तर ती होती एक मधमाशी.

लंडन : साऊथम्पटन येथून डब्लिनला जाणाऱ्या विमानाला अनपेक्षित प्रवाशामुळे आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले. वैमानिकाला घाम फोडणारा हा प्रवासी एखादा अतिरेकी नव्हता, तर ती होती एक मधमाशी. त्याचे झाले असे की, फ्लायबे उड्डयन कंपनीच्या विमानाद्वारे काही डझन प्रवासी साऊथम्पटन येथून डब्लिन येथे जात होते. रस्त्यात तांत्रिक समस्येचा संशय आल्याने चालकाने विमान नजीकच्या विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेतला. विमान उतरल्यानंतर अभियंत्यांनी तांत्रिक समस्येचा स्रोत शोधण्यासाठी तपासणी केली. तेव्हा विमानाच्या मागील भागात त्यांना पिवळ्या आणि काळ्या रंगाचा एक कीटक (मधमाशी) आढळून आला. या संकटाला मधमाशी कारणीभूत असल्याचे फ्लायबेच्या अभियंत्यांनी सांगितले.विमानामध्ये तांत्रिक दोष निर्माण होण्याच्या गडबडीत या मधमाशीचा मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)

-----------या संकटामुळे विमानाला नियोजित ठिकाणी पोहोचण्यास दोन तास विलंब झाला.कीटक ठरू शकतात घातक कीटक विमानाला गंभीर समस्या उत्पन्न करू शकतात. १९९६ मध्ये हवाई वेग मोजणाऱ्या यंत्रणेत गांधीलमाशी अडकून बसल्यामुळे विमान कोसळून १८९ प्रवासी ठार झाले होते. १९८० मध्येही गांधीलमाशीमुळे अशीच दुर्घटना होऊन विमान अटलांटिक समुद्रात कोसळले होते. यात ३४ जण ठार झाले होते. (वृत्तसंस्था)