शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून कमला हॅरिस यांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 5:14 AM

कमला हॅरिस या मूळ भारतीय आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांच्या शर्यतीतून कमला हॅरिस यांनी अचानक माघार घेतली आहे. कमला हॅरिस या मूळ भारतीय असून, अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या सदस्या आहेत. प्रचार चालू ठेवण्यासाठी माझ्याकडे पुरसे पैसे नाहीत, असे स्पष्ट करून माघार घेत असल्याची घोषणा केली.अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणाऱ्या अन्य उमेदवारांपैकी प्रभावी उमेदवार असलेल्या कमला हॅरिस यांनी मंगळवारी एक ट्विट करून आपण या शर्यतीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. सर्व समर्थकांचे आभार मानताना त्यांनी म्हटले आहे की, अत्यंत खेदाने माझ्या समर्थकांना सांगावेसे वाटते की, अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठीची माझी प्रचार मोहीम थांबवीत आहे; परंतु मी सदैव लढत राहीन. सर्व जनतेला न्याय देण्यासाठीच ही मोहीम होती.

टॅग्स :Americaअमेरिका