शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Oath-Taking Ceremony Live: नरेंद्र मोदी PM पदाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज; ६९ खासदार घेणार मंत्रिपदाची शपथ
2
"आम्ही वाट पाहायला तयार"; अजित पवारांनी सांगितले मंत्रिपद नाकारण्याचे कारण
3
गुजरात ६, बिहार ८, यूपी ९, महाराष्ट्र...; जाणून घ्या, कोणत्या राज्यातून कुठल्या नेत्याची लागूशकते मंत्रीपदी वर्णी?
4
NCP : राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद का नाही? प्रफुल्ल पटेल यांनी सगळंच सांगितलं
5
नारायण राणे, स्मृती इराणी, अन्...; या कॅबिनेटमध्ये दिसणार नाहीत मोदी सरकार 2.0 मधील हे 20 दिग्गज चेहरे?
6
राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकही मंत्रिपद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कारण
7
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
8
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
9
30 हजार पॅलेस्टाईन समर्थकांचा व्हाईट हाऊसला घेराव, जो बायडन यांच्या विरोधात निदर्शने
10
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
11
'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान
13
'2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार...' शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींची संभाव्य मंत्र्यांसोबत बैठक
14
'तारक मेहता..'मधली नवी 'सोनू' बोल्डनेसमध्ये भिडे मास्तरांच्या जुन्या सोनूलाही देतेय टक्कर
15
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची संभाव्य तारीख आली समोर! पण, मोदी सरकारमुळे पाकिस्तानची कोंडी 
16
"सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलांना"; मंत्रिपदावरुन अजितदादांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा
17
पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी, ऊसतोड कामगार युवकाने संपवले जीवन
18
Sunita Rajwar : "मी खूप संघर्ष केला, आई-वडिलांनी..."; ट्रक ड्रायव्हरची मुलगी बनली लोकप्रिय अभिनेत्री
19
जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला आवडतं? आताच थांबा; कॅन्सरसह 'या' आजारांचा मोठा धोका
20
Jayant Patil : "समुद्र नाही याची पुणेकरांना खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला"

CoronaVirus News : जंतुनाशक फवारल्याने कोरोना नष्ट होणार नाही, WHOने दिला 'गंभीर' इशारा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 10:25 PM

जंतुनाशकांचा वापर करायचाच असेल, तर एखाद्या कपड्याच्या सहाय्याने केला जाऊ शकतो. यामुळे यातील हानीकारक गोष्टी हवेत पसरणार नाहीत आणि काही नुकसानही होणार नाही.

ठळक मुद्देरस्त्या आणि गल्ल्यांमध्ये जंतुनाशक फवारल्याने कोरोना व्हायरस नष्ट होणार नाही.कोणत्याही परिस्थितीत लोकांवर जंतुनाशकांची फवारणी करू नये.जंतुनाशकांचा वापर करायचाच असेल, तर एखाद्या कपड्याच्या सहाय्याने केला जाऊ शकतो.

जिनेव्हा : जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे, की रस्त्या आणि गल्ल्यांमध्ये जंतुनाशक फवारल्याने कोरोना व्हायरस नष्ट होणार नाही. अशा प्रकारची फवारणी मानवाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे, की एखाद्या रसायनाची फवारणी केल्याने पृष्ठभागावरील व्हायरस अथवा जंतू नष्ट होत नाही. अशा पद्धतीची फवारणी, घाण आणि मलब्यात एकत्र होऊन प्रभावशून्य होते. एवढेच नाही, तर ते सर्व ठिकाणी न पोहोचल्याने संक्रमणाचा धोका अधिक वाढतो. 

लोकांवर जंतुनाशकांची फवारणी करू नये -डब्ल्यूएचओने स्पष्टपणे सांगितले, की कोणत्याही परिस्थितीत लोकांवर जंतुनाशकांची फवारणी करू नये. क्लोरिन आणि इतर विषारी केमिकलची फवारणी केल्याने डोळ्यांची जळजळ, त्वचेचे इंफेक्शन आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 

CoronaVirus News : आनंदाची बातमी! पुण्यातील फार्मा कंपनीचा दावा; कोरोनाच्या उपचारात रामबाण ठरतील 'तीन' औषधे

डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की लोकांवर क्लोरीन अथवा इतर कुठल्याही विषारी रसायनाची फवारणी केल्यास, ब्रोन्कोस्पास्म आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सारखे हानिकारक प्रभाव पडू शकतात. जर जंतुनाशकांचा वापर करायचाच असेल, तर एखाद्या कपड्याच्या सहाय्याने केला जाऊ शकतो. यामुळे यातील हानीकारक गोष्टी हवेत पसरणार नाहीत आणि काही नुकसानही होणार नाही. यापूर्वी अल्कोहल युक्त जंतुनाशक (हँड सॅनिटायझर)च्या वापराची शिफारस करत, कोरोनाविरोधात हे प्रभावी असल्याचे दिसून आल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले होते.

CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा

जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 46 लाखवर - जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येने आता 46 लाखांचा टप्पाही पार केला आहे. तर यामुळे मरणारांचा आकडा तीन लाखहून अधिक झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचा  कहर सुरूच आहे. येथे गेल्या 24 तासांत 1237 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाAmericaअमेरिकाIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र