वॉशिंग्टन : अमेरिकेत वॉशिंग्टन डीसीजवळ ‘अॅण्ड्र्यूज’ या संयुक्त सैन्यतळावर एक बंदूकधारी दिसल्याने हे सैन्यतळ तात्काळ बंद करण्यात आले आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांचे कार्यालय व्हाईट हाऊसपासून हे सैन्यतळ २४ कि.मी. दूर मेरिलँडमध्ये आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांचे विमान येथील विमानतळावरच असते. अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बिडेन हे याच विमानतळावरून सकाळी ओहियोला जाणार होते. या प्रकारानंतर वॉशिंग्टनमधील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}