शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ९६ जागांवर घेतली आघाडी
2
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
3
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
4
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
5
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
6
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
7
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
8
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
9
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
10
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
11
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
12
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
13
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
14
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
15
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
16
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
17
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
18
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
19
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
20
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 15:33 IST

Crime News: कुटुंबीयांसह समुद्र किनारी फिरत असलेल्या एका व्यक्तीला तिथे पडलेल्या गिफ्ट बॉक्समध्ये असं काही सापडलं की त्याला तो बॉक्स उघडून पाहिल्यावर धक्काच बसला. त्यानंतर त्याला थेट पोलीस ठाण्यातच धाव घ्यावी लागली.

रस्त्यावरून जात असताना, कुठेतरी फिरत असताना एखाद्या नशीबवान व्यक्तीला दुर्मीळ मौल्यवान वस्तू किंवा एखादा दागिना, रोख रक्कम सापडल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र कुटुंबीयांसह समुद्र किनारी फिरत असलेल्या एका व्यक्तीला तिथे पडलेल्या गिफ्ट बॉक्समध्ये असं काही सापडलं की त्याला तो बॉक्स उघडून पाहिल्यावर धक्काच बसला. त्यानंतर त्याला थेट पोलीस ठाण्यातच धाव घ्यावी लागली.

ही घटना अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील असून, तिथे आपल्या पत्नी आणि मुलांसह समुद्र किनारी फिरत असलेल्या एका व्यक्तीला खाली पडलेला एक गिफ्ट बॉक्स सापडला. त्यानंतर या व्यक्तीने उत्सुकतेपोटी हा बॉक्स उघडून पाहिला असता त्यात त्याला माणसाच्या पायाचा एक कापलेला अंगठा असल्याचे आढळून आले. तो अंगठा पाहून त्याला धक्का बसला. त्याने तो बॉक्स तिथेच फेकून पोलीस ठाण्यात जाऊन सदर प्रकाराची माहिती दिली.

केविन इनिंग असं हा बॉक्स सापडलेल्या व्यक्तीचं नाव असून, त्याने या प्रकरणाच्या तपासासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्याने सांगितले की, कुटुंबीयांसोबत फिरत असताना समुद्र किनाऱ्यावर एक छोटासा गिफ्ट बॉक्स मला दिसला. तो हिरव्या कपड्यात गुंडाळलेला होता. तसेच तो बॉक्स पिवळ्या धाग्याने बांधलेला होता.  कुणीतरी विसरलेला गिफ्ट बॉक्स असेल म्हणून तो मी उघडून पाहिला. तेव्हा मला त्यामध्ये कापलेला पायाचा अंगठा आढळून आला. तो पाहून मी सुरुवातीला खूप घाबरलो. मात्र नंतर मी याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र हा अंगठा कुणाचा आहे, याची माहिती पोलिसांना अद्याप मिळालेली नाही.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUnited Statesअमेरिका