नेपाळचे माजी पंतप्रधान कीर्ती निधी बिस्ता यांचं निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 01:47 AM2017-11-12T01:47:04+5:302017-11-12T07:04:54+5:30

नेपाळचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले कीर्ती निधी बिस्ता यांचे शनिवारी उशिरा निधन झाले. ते १९६९ ते १९७0, ७१ ते ७३ व ७७ ते ७९ पंतप्रधान होते.

Former Nepalese Prime Minister Kirti Nidhi Bista passes away | नेपाळचे माजी पंतप्रधान कीर्ती निधी बिस्ता यांचं निधन

नेपाळचे माजी पंतप्रधान कीर्ती निधी बिस्ता यांचं निधन

Next

काठमांडू : नेपाळचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले कीर्ती निधी बिस्ता यांचे शनिवारी उशिरा निधन झाले. ते १९६९ ते १९७0, ७१ ते ७३ व ७७ ते ७९ पंतप्रधान होते. २00५ मध्ये राजे ग्यानेंद्र यांच्या नेतृत्वात ते शासनाचे उपाध्यक्ष होते. कॅन्सरच्या दीर्घ आजारास लढा देत वयाच्या ९0 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

 

Web Title: Former Nepalese Prime Minister Kirti Nidhi Bista passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.