शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

16 वर्षाच्या विद्यार्थ्याचं शिक्षिकेकडून लैंगिक शोषण, विवाहित आणि दोन मुलांची आहे ती आई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 17:14 IST

एका महिला शिक्षिकेवर आरोप आहे की, तिने 16 वर्षाच्या एका मुलावर जबरदस्ती केली. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षिका विवाहित आहे. 

शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे फार सन्मानाचं असतं. जर दोघांपैकी एकानेही या नात्याची सीमा ओलांडली तर या नात्याचा अपमान होतो. अशीच एक घटना अमेरिकेच्या एका शाळेतून समोर आली आहे. इथे एका शिक्षिकेने एका विद्यार्थ्यासोबत धक्कादायक काम केलं. एका महिला शिक्षिकेवर आरोप आहे की, तिने 16 वर्षाच्या एका मुलावर जबरदस्ती केली. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षिका विवाहित आहे. 

डेली मेल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 38 वर्षीय  ट्रेसी वॅंडरहल्स्ट यूकेपा हाय स्कूलमध्ये शिकवत होती. पण गेल्या गुरूवारीला तिला पोलिसांनी अटक केली आणि सॅन बर्नाडीनो काउंटी डिटेंशन सेंटरमध्य कैद केलं. याचं कारण ट्रेसीने शाळेतील एका 16 वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण केलं. ट्रेसी स्वत: दोन मुलांची आई आहे. ट्रेसीच्या जामीनाची रक्कम 24 लाख रूपये ठरवण्यात आली आहे.

तुम्हाला वाचून धक्का बसेल की, ट्रेसीला 2017 मध्ये टीचर ऑफ द ईअरचा पुरस्कारही मिळाला होता. 2007 मध्ये तिचं जस्टिन नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. अशात तिच्या या कृत्यामुळे लोक हैराण झाले आहेत. ट्रेसीचा एक व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. ज्यात ती मुलांना शिकवताना दिसत होती. शाळेकडून सांगण्यात आलं आहे की, शाळेतील मुलांची सुरक्षा त्यांची प्राथमिकता आहे. 

गेल्या काही वर्षात अशा बऱ्याच धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांना असा अंदाज आहे की, महिलेने आणखीही काही मुलांसोबत असं काही केलं असावं. त्यामुळे या घटनेची गंभीरतेने चौकशी केली जात आहे. 2015 मध्ये एक अशी घटना समोर आली होती ज्यात महिला टीचरने तिच्या विद्यार्थ्यावर रेप केला होता, त्याचं तिच्या मुलीसोबत अफेअर सुरू होतं.

टॅग्स :Californiaकॅलिफोर्नियाsexual harassmentलैंगिक छळ