शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत पुन्हा ट्रम्प पर्व! उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्यासह घेतली शपथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 22:52 IST

Donald Trump Oath: अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी शपथ दिली.

अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प पर्व सुरु झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत जेडी वेंस यांनीही उप राष्ट्राध्यक्ष पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. 

शपथविधी समारंभानंतर, नॅशनल स्टॅच्युअरी हॉलमध्ये एका स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या ठिकाणी २०० पाहुणे उपस्थित असणार आहेत. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी शपथ दिली.

अमेरिकेचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. आम्ही आमचे सार्वभौमत्व राखू. जग आपला वापर करू शकणार नाही. अमेरिकेत यापुढे घुसखोरी होणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

मोठी घोषणा...

आम्ही आमच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याचबरोबर मेक्सिकोच्या दक्षिण सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी ट्रम्प यांनी सैन्य पाठवण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका