शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प, आज होणार शपथविधी; म्हणाले, आता आमच्याकडे प्रचंड अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 07:03 IST

Donald Trump News: अमेरिकेत पुन्हा ट्रम्प पर्वाचा प्रारंभ होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी एका शानदार सोहळ्यात शपथ घेणार आहेत.

वॉशिंग्टन - अमेरिकेत पुन्हा ट्रम्प पर्वाचा प्रारंभ होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी एका शानदार सोहळ्यात शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ते वॉशिंग्टनमधील अनेक कार्यक्रमात रविवारी व्यस्त होते. ट्रम्प हे सत्तेत परतण्याचा आणि त्यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ चळवळीचा उत्सव साजरा करत आहेत. व्हाईट हाऊसमध्ये परतण्याची त्यांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 

नवनिर्वाचित अध्यक्ष हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक ध्रुवीकरण करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. २०१७ मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पहिल्या शपथविधीपूर्वी वॉशिंग्टनमध्ये आले तेव्हा ते शहरातील बहुतेकांसाठी अनोळखी होते. आता आमच्याकडे अनुभव असल्याचे  ट्रम्प म्हणाले. दरम्यान, अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे रविवारी आपल्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी दक्षिण कॅरोलिनामध्ये होते. (वृत्तसंस्था) 

ट्रम्प कुटुंबाचे वैयक्तिक निमंत्रित म्हणून उपस्थितभारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्याला ट्रम्प कुटुंबाचे वैयक्तिक निमंत्रित म्हणून  उपस्थित राहणार आहेत.

भारताच्या भेटीसंदर्भात सल्लागारांशी चर्चा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनसोबतचे संबंध सुधारण्यासाठी पदभार स्वीकारल्यानंतर चीनला भेट देण्याची शक्यता आहे.याशिवाय त्यांनी भारताच्या संभाव्य भेटीबाबत सल्लागारांशीही चर्चा केली.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited Statesअमेरिका