शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : लाॅकडाऊन जाहीर हाेताच ७०० किमी वाहतूककोंडी; कोरोना कहरामुळे युरोपात प्रचंड घबराट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 06:06 IST

CoronaVirus News in Europe : युरोपात ठिकठिकाणी कोरोनाची दुसरी लाट येऊ लागली आहे. दररोज बाधितांचे आकडे वाढत आहेत. फ्रान्स त्यात आघाडीवर असून रोज ५० हजार बाधित आढळू लागले आहेत.

पॅरिस : कोरोनाची दुसरी लाट येताच चिंतित झालेल्या फ्रेंच सरकारने देशव्यापी लाॅकडाऊन जाहीर केला.  या घाेषणेनंतर  धास्तावलेल्या अनेकांनी गावाकडे धाव घेतल्याने पॅरिसबाहेर तब्बल ७०० किमी लांबीची वाहतूककोंडी झाली होती. युरोपात ठिकठिकाणी कोरोनाची दुसरी लाट येऊ लागली आहे. दररोज बाधितांचे आकडे वाढत आहेत. फ्रान्स त्यात आघाडीवर असून रोज ५० हजार बाधित आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी देशव्यापी लॉकडाऊन लागू केला. हा लॉकडाऊन महिनाभर चालेल. त्यामुळे धास्तावलेल्या अनेक पॅरिसवासीयांनी शहराबाहेर जाण्यासाठी एकच गर्दी केली. त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली होती. जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी लोकांनी दुकानांमध्येही गर्दी केल्याचे चित्र होते. फ्रान्सबरोबरच जर्मनी आणि बेल्जियम या देशांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असल्याने संपूर्ण युरोपात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती पसरली आहे. (वृत्तसंस्था) 

दिल्लीतही स्थिती गंभीरराजधानी दिल्लीतही कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFranceफ्रान्स