शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 09:43 IST

चीनमध्ये एका कंपनीची मालकीन एका कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडल्याचे समोर आले. तिने कर्मचाऱ्याच्या घटस्फोटासाठी मोठी रक्कम मोजली आहे.

ऑफिसमध्ये तुम्ही अफेअरची प्रकरण पाहिली असतील. काही दिवसापूर्वी एचआर आणि सीईओच्या अफेअरचे प्रकरण चर्चेत होते. आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका कंपनीची मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडल्याचे समोर आले. हे प्रकरण चीनमधील आहे. कर्मचाऱ्याच्या घटस्फोटासाठी ३० लाख युआन (३७.२ दशलक्ष रुपये) भेट म्हणून दिले. त्या व्यावसायिक महिलेचे नाव 'शू' आहे. ही घटना चीनमधील चोंगकिंग येथील आहे. 'ही' नावाचा एक कर्मचारी नुकताच 'शू' कंपनीत सामील झाला होता. या काळात दोघांमध्ये प्रेम झाले. 'ही' आधीच विवाहित होता. त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटासाठी दिले पैसे

घटस्फोटाच्या बदल्यात त्याला त्याची पत्नी आणि मुलाला ३० लाख युआन द्यावे लागले. त्याच्याकडे इतके पैसे नव्हते. शूने त्याच्या मदतीला धावून येऊन लगेच त्याला ३० लाख युआन दिले, जेणेकरून त्याचा घटस्फोट सुरळीत होईल आणि ते कायमचे एकत्र राहू शकतील.

पैसे परत मागितले

पण, या प्रकरणात ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा १ वर्ष एकत्र राहिल्यानंतर 'शू' ला वाटले की 'ही' तिच्यासाठी परफेक्ट लाइफ पार्टनर नाही. अशा वेळी 'शू' ने आपले पैसे परत मागायला सुरुवात केली. पहिल्या ट्रायलमध्ये कोर्टाने 'ही' ला पैसे परत देण्याचा आदेश दिला होता, पण दुसऱ्या ट्रायलमध्ये हा निर्णय उलटवला गेला.

कोर्टाचा निर्णय

'ही' आणि त्याची माजी पत्नी यांनी न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केली होती. 'शू' न्यायालयात हे सिद्ध करू शकली नाही की तिने 'ही' ला पैसे दिले होते. त्यामुळे न्यायालयाने 'ही' च्या बाजूने निर्णय दिला. आता हे प्रकरण चिनी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कर्मचाऱ्यासोबत अफेअर करून त्याचे लग्न मोडल्याबद्दल अनेक युजर्स 'शू' वर टीका करत आहेत.

टॅग्स :chinaचीनSocial Viralसोशल व्हायरल