शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘दहशतवादी हल्ल्यामुळे कॅनडा घाबरणार नाही’

By admin | Updated: October 24, 2014 03:27 IST

संसदेवर हल्ला झाला म्हणून कॅनडा घाबरणार नाही, असे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी म्हटले आहे.

ओटावा- संसदेवर हल्ला झाला म्हणून कॅनडा घाबरणार नाही, या दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी आमची सज्जता आम्ही अधिक मजबूत करूव दहशतवादाशी लढण्याचा निर्धार अधिक बळकट करू असे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी म्हटले आहे. टोरंटो स्टार या वृत्तपत्राने पंतप्रधान हार्पर यांचा हवाला देऊन हे वृत्त दिले आहे. आम्ही घाबरणार नाही, कॅनडा कधीही घाबरणार नाही असे हार्पर म्हणाले. संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर ते देशातील जनतेला उद्देशून बोलत होते. या हल्ल्यामुळे आमचा निर्धार अधिक बळकट होईल. सुरक्षा दल अधिक सतर्क होईल व संकटाचा वेळीच मुकाबला करून कॅनडाचे नागरिक सुरक्षित ठेवले जातील, असे हार्पर म्हणाले; पण यासाठी कोणती पावले उचलली जातील, कोणत्या दिशेने प्रयत्न केले जातील हे त्यांनी स्पष्ट केले नाही. या आठवड्यात कॅनडात दोन हिंसक हल्ले झाले आहेत. दोन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कॅनडाही दहशतवादी हल्ल्यापासून सुरक्षित नाही हेच या हल्ल्याने दाखवून दिले आहे असे हार्पर म्हणाले. कॅनडाची लोकशाही, मूल्ये व समाज यांच्यावर हा थेट हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)