शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 12:41 PM

सध्या भारत आणि नेपाळमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच नेपाळने भारताकडे मदत मागितली होती. याला भारताने न नाकारता तत्काळ देऊ केली आहे.

चीनच्या नादाला लागून नेपाळनेभारतीय भूभागावर दावा करत तेथे व्यापारासाठी रस्ता खोदण्यास सुरुवात केली आहे. तर नेपाळच्या पंतप्रधानांनी भारतावा कोरोना पसरवत असल्याचा आरोप केला आहे. आजतर नेपाळच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताविरोधात प्रसंगी सैन्याचा वापर करण्याची धमकी दिली आहे. मात्र, तरीही भारताने नेपाळला मदत देऊ केली आहे. सध्या भारत आणि नेपाळमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच नेपाळने भारताकडे मदत मागितली होती. याला भारताने न नाकारता तत्काळ देऊ केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एका नेपाळी नागरिकाला तत्काळ वैद्यकीय उपचाराची गरज होती. नेपाळने भारताकडे मदतीची याचना केली. लगेचच या तीन नेपाळींना एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला आणण्यात आले. 

ज्या नेपाळींना दिल्लीला आणण्यात आले आहे, त्यांच्यापैकी एकाचे बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया करायची आहे. दुसरा व्यक्ती रुग्णाचा भाऊ असून तो हे बोनमॅरो देणार आहे. त्यांच्यासोबत त्यांचे वडीलही आहेत. 

नेपाळची मदत अशासाठी केली की, नेपाळसोबतची मैत्री वेगळीच आहे. दोन्ही देशांचे नागरिक एकमेकांसोबत भावनांनी जोडलेले आहेत. १९५० च्या करारानुसार भारतीय नागरिकांना जेवढ्या सुविधा मिळतात तेवढ्याच सुविधा नेपाळी नागरिकांनाही दिल्य़ा जातात. नेपाळने गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधात आक्रमक पाऊले उचलली आहेत. भारतीय भागाचा त्यांच्या नकाशामध्ये समावेश करत एक जुना रस्ते प्रकल्प सुरु केला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

चीनचा थरकाप उडणार! भारताची 18वी खतरनाक 'फ्लाइंग बुलेट' झेपावणार

कंगाल पाकिस्तानला कोरोना पावला; 'या' देशाकडून लाखो डॉलरची मदत

भन्नाट! सहा कॅमेऱ्यांचा Redmi K30i 5G लाँच; किंमतही आवाक्यात

व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

CoronaVirus कोरोनामुळे जग बुडाले पण फेसबुकद्वारे जोडणारा झकरबर्ग मालामाल झाला

CoronaVirus अडेलतट्टू चीन नरमला; तातडीने कोरोना जन्माच्या तपासाला तयार झाला

चीनला हादरा! इकडे भारतावर दादागिरीचे प्रयत्न; तिकडे हाँगकाँग निसटण्याच्या बेतात

टॅग्स :IndiaभारतchinaचीनNepalनेपाळ