शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 22:12 IST

तत्पूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दक्षिण कोरिया आणि जापानस 14 देशांवर टॅरिफ लादला आहे. यानंतर आज या 6 देशांवरही टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अनेक देशांसाठी नव्या टॅरिफ दरांची घोषणा केली आहे. यासंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, अमेरिका, फिलिपीन्सवर 25 टक्के, इराकवर 30 टक्के, मोल्दोव्हावर २५ टक्के कर लादणार आहे, जो १ ऑगस्टपासून लागू होईल. यासोबतच, अमेरिका अल्जेरियावर ३० टक्के, लिबियावर ३० टक्के आणि ब्रुनेईवर २५ टक्के कर लादणार आहे.

फिलीपिन्स: २५%ब्रुनेई: २५%अल्जेरिया: ३०%मोल्दोव्हा: २५%इराक: ३०%लिबिया: ३०%

तत्पूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दक्षिण कोरिया आणि जापानस 14 देशांवर टॅरिफ लादला आहे. यानंतर आज या 6 देशांवरही टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

विरोध कराल तर आणखी १०% टॅरिफ लावू -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर रविवारी एका पोस्ट शेअर केली होती. यात, ‘‘ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांशी जोडल्या जाणाऱ्या देशांवर १० टक्के अतिरिक्त शुल्क लावले जाईल. याला कोणीही अपवाद राहणार नाही. याकडे लक्ष दिल्याबद्दल आपले धन्यवाद,” असे म्हणण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, ब्रिक्स समूहात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे ५ मुख्य देश आहेत. तर २०२४ मध्ये ब्रिक्सचा विस्तार करून इजिप्त, इथियोपिया, इराण आणि संयुक्त अरब आमिरात यांना, तर २०२५ मध्ये इंडोनेशियाला सामील करून घेण्यात आले आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाTrade Tariff Warटॅरिफ युद्ध