शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
3
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
4
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
5
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
6
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
7
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
9
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
10
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
11
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
12
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
13
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
14
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
15
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
16
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
17
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
18
मोठी घडामोड! होर्मुज मार्ग खुला करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
19
टिंडरवर मैत्री, भेटायला बोलावलं; जेवताना ती म्हणाली बाथरूममध्ये जा, बाहेर येताच तरुणाचा खेळ खल्लास!
20
हे भगवान! ५०१ रुपयांचं 'यंत्र' विकत घेतलं, १० वर्षं देवघरात पूजा केली; Reel पाहून उघडलं तेव्हा धक्काच बसला!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानवर अफगाणिस्तानचे 'सर्जिकल स्ट्राइक', रणगाडे घुसवून सैनिकी तळ उद्ध्वस्त ! तीन पाक सैनिक ठार, अनेक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 08:32 IST

आता अफगाण सैनिकांनी खोस्त खुर्रम बॉर्डरजवळ डूरंड लाईन ओलांडत थेट पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला चढवला. या हल्ल्याकडे सर्जिकल स्ट्राइक म्हणून बघितले जात आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव आता  शिगेला पोहोचला आहे. या तणावाने आता युद्धाचे स्वरुप धारण केले आहे. आता अफगाण सैनिकांनी खोस्त खुर्रम बॉर्डरजवळ डूरंड लाईन ओलांडत थेट पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला चढवला. या हल्ल्याकडे सर्जिकल स्ट्राइक म्हणून बघितले जात आहे.

पाकिस्तानचे ३ सैनिक ठार -या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या सैनिकांनी खुर्रम भागातील पाकिस्तानी लष्करी तळ आणि एक सैनिकी वाहन पेटून दिले. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाण सैन्याकडून तोफांचा आणि रणगाड्यांचा वापर केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या गोळीबारात पाकिस्तानचे ३ सैनिक ठार झाले तर १२ हून अधिक सैनिक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

अफगाणिस्ताननं पाकिस्तानवर केले हतो गंभीर आरोप -या कारवाईपूर्वी अफगाणिस्तानने पाकिस्तानवर गंभीर आरोप केले होते. गेल्या ३ मार्चला पाकिस्तानने कुनार प्रांतात गोळीबार केला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता, तर महिला आणि मुलांसह १६ जण जखमी झाले होते. खरे तर फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. डूरंड लाईनवर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर -याशिवाय, अफगाण भूमीवर ‘टीटीपी’ (पाकिस्तानी तालिबान) सारख्या दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो, असा आरोप पाकिस्तानने केला होता. मात्र, हा आरोप फेटाळून लावत टीटीपी ही पाकिस्तानची अंतर्गत समस्या आहे, असे अफगाणिस्तानने स्पष्ट केले आहे. सध्या डूरंड लाईनवर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Afghanistan 'Surgical Strike' on Pakistan: Military Base Destroyed, Casualties Reported

Web Summary : Tensions escalate as Afghan forces launch a 'surgical strike' across the Durand Line, targeting Pakistani military posts. The attack resulted in casualties, with reports of three Pakistani soldiers killed and multiple injured. Afghanistan previously accused Pakistan of cross-border firing. Both sides have deployed forces to the Durand Line.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तानWarयुद्धSoldierसैनिक