शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

सर्व दहशतवाद्यांवर कारवाई हवी -केरी

By admin | Updated: January 14, 2015 02:06 IST

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी पाकला कडक शब्दांत समज दिली असून, पाकने लष्कर-ए-तोयबा, हक्कानी व तालिबान यासारख्या सर्वच दहशतवादी संघटनांवर कारवाई केली पाहिजे.

इस्लामाबाद : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी पाकला कडक शब्दांत समज दिली असून, पाकने लष्कर-ए-तोयबा, हक्कानी व तालिबान यासारख्या सर्वच दहशतवादी संघटनांवर कारवाई केली पाहिजे. या संघटनांचा धोका पाकला स्वत:ला तर आहेच; पण त्याचबरोबर शेजारी देश असलेला भारत व अमेरिका यांच्यासाठीही दहशतवादी घातक आहेत, असे केरी म्हणाले.पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केरी बोलत होते. हक्कानी संघटना, लष्कर-ए- तोयबा व तालिबान या संघटना पाकिस्तानसाठी धोकादायक आहेतच; पण भारत व अमेरिका यांनाही त्यांचा धोका आहे, असे केरी म्हणाले. केरी भारतातून पाकला गेले आहेत. परिसराला सुरक्षा व शांतता लाभण्यासाठी सर्वच दहशतवादी संघटनांवर कारवाई करणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांना पाकमध्ये आश्रय मिळू नये यासाठी सर्वांनीच सतर्क राहिले पाहिजे. हे काम कठीण आहे, ते आजपर्यंत केले गेले नाही; पण आता ते प्राधान्य क्रमाने केले पाहिजे. आयएसआय हक्कानीला अफगाणमध्ये पाकचा प्रभाव वाढविण्यासाठी मदत करत आहे, असा आरोप अमेरिकी व अफगाण अधिकारी नेहमी करतात, पण पाक त्याचा इन्कार करतो. (वृत्तसंस्था)