शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 05:29 IST

अमेरिकेत १६ राज्ये आणि कोलंबिया जिल्हा प्रशासनाने अमेरिकी आरोग्य व मानवी सेवा विभागाविरुद्ध (एचएचएस) खटला दाखल केला आहे.

पोर्टलँड/ऑरेगॉन : अमेरिकेत १६ राज्ये आणि कोलंबिया जिल्हा प्रशासनाने अमेरिकी आरोग्य व मानवी सेवा विभागाविरुद्ध (एचएचएस) खटला दाखल केला आहे. स्त्री-पुरुष अशा दोनच लिंगांव्यतिरिक्त विविध लिंग ओळख दर्शवणारे अभ्यासक्रम शैक्षणिक क्षेत्रात ठेवणे म्हणजे संघीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा इशारा देत यासंबंधीचा निधी थांबवण्याची धमकी या राज्यांना ट्रम्प प्रशासनाने दिली आहे. ऑरेगॉनमधील फेडरल कोर्टात दाखल केलेल्या यासंबंधीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, संबंधित विभाग शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या लैंगिक श्रेणी हटवण्याच्या दृष्टीने लैंगिक आरोग्यविषयक अभ्यासक्रम बदलण्यास भाग पाडत आहे. ऑरेगॉन संघीय न्यायालयात दाखल याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, प्रशासनाचे हे पाऊल म्हणजे लैंगिक बदल वा तृतीयपंथीयांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Administration Faces Lawsuits Over Gender-Based Education Funding

Web Summary : Sixteen states sue the Trump administration over threats to cut funding for gender-inclusive education. They allege it discriminates against transgender students by altering sex education curricula.
टॅग्स :USअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका