कर्णधार राणी रामपाल हिच्या गोलनंतर ड्रॅग फ्लिकर गुरजित कौर हिच्या दोन गोलच्या बळावर भारताने रविवारी येथे अंतिम सामन्यात यजमान जपानचा ३-१ असा पराभव करीत महिला एफआयएच सिरीज फायनल्स हॉकी स्पर्धा जिंकली. ...
ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य लढतीत चिलीचा ४-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. ...
लाईन बझार येथे आयोजित सतेज चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्यात देवगिरी फायटर्स संघाने दोन मराठा लाइट इन्फंट्री संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले. विजयी संघाला रोख आमदार सतेज पाटील व महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते ...
संघात पुनरागमन करणरा रुपिंदरपालसिंग याने भारताचे खाते उघडल्यानंतर युवा स्ट्रायकर सुमित कुमार ज्युनियर याने दोन गोल नोंदवला. यासह भारतीय पुरुष हॉकी संघाने आॅस्ट्रेलिया अ संघावर ३-० ने एकतर्फी विजय नोंदवला असून या दौऱ्यात भारताचा हा दुसरा विजय आहे. ...
हॉकी इंडियाने २० मेपासून सुरू होणाºया कोरिया दौºयातील तीन सामन्यांच्या मालिकेसाठी स्ट्रायकर राणी रामपाल हिच्याकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविले आहे. ...