भीषण अपघातात चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा मृत्यू, तीन जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 09:42 AM2019-10-14T09:42:34+5:302019-10-14T09:42:55+5:30

मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे सोमवारी भीषण अपघात झाला.

Four national-level hockey players killed, three injured in road accident in MP's Hoshangabad | भीषण अपघातात चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा मृत्यू, तीन जण गंभीर

भीषण अपघातात चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा मृत्यू, तीन जण गंभीर

googlenewsNext

मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे सोमवारी भीषण अपघात झाला. या रस्ता अपघातात चार राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू झाला असून  तीन जण गंभीर असल्याची माहिती ANIनं दिली आहे. हे सर्व खेळाडू भोपाळ हॉकी अकादमीतील होते. चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Four national-level hockey players killed, three injured in road accident in MP's Hoshangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.