शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘यंगिस्तान’चा लक्षणीय पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:18 IST

लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर केला

माझे पहिले मत मी विकासाला दिले आहे. आधी अनेक प्रश्न मनात उभे राहिले. परंतु मतदान करताना काही अडचण आली नाही. शिवाय मतदान कसे करतात, याची उत्सुकता होती. अखेर १८ एप्रिल २०१९ रोजी मी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. जागरूक नागरिकाचे कर्तव्य पार पाडत मी मतदान केले व याचे मला समाधान वाटत आहे.- सुप्रिया दीपके, हिंगोलीप्रथमच मतदानाचा हक्क बजावल्याचा आनंदमतदान करण्याची उत्सुकता असल्याने मी १८ एप्रिलची वाट बघत होते. सर्वत्र राजकीय चर्चा आणि निवडणुकीचे वातावरण असल्याने मतदान कसे करतात, यासह अनेक प्रश्न मनात उभे राहिले. परंतु मतदान करताना काही अडचण आली नाही. मी योग्य विचार करून मतदान केले आहे.- तृप्ती फटाले हिंगोली.देशाच्या विकासासाठी माझे पहिले मत दिलेदेशाच्या विकासासाठी माझे पहिले मत दिले याचा मला अभिमान आहे. आज मतदानाचा दिवस असल्याने सकाळीच तयारी केली. वडिल आणि मी दोघेही मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलो. यावेळी मात्र न विसरता ओळखपत्र मी सोबत घेऊन आलो होतो. मला आवडणाऱ्या नेत्याला मी मतदान केले.- सौरभ शर्मा, हिंगोलीयोग्य उमेदवारास मतदान केल्याचे समाधानसोळाव्या वर्षीपासून मतदान करण्यासाठी उत्सुक होतो. आज मला पहिल मतदान देशाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी आणि लोकसभेसाठी करीत असल्याचा आनंद वाटत आहे. आणि मी योग्य उमेदवारास मतदान केले. त्याचा आनंद होत आहे.- अमन झांजरी औंढा नागनाथ.

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक