शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
4
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
5
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
6
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
7
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
8
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
9
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
10
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
11
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
12
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
13
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
14
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
15
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
16
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
17
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
18
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
19
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
20
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीविरोधात हिंगोलीत शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 16:45 IST

पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा

हिंगोली : केंद्र सरकारकडून वारंवार इंधन दरवाढ केली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना माेठी आर्थिक झळ बसत आहे. वाढत्या दरविराेधात शिवसेनेच्या वतीने ५ फेब्रुवारी राेजी बैलगाडी माेर्चा काढत केंद्र सरकारच्या विरूध घाेषणबाजी करण्यात आली.

सर्वसामान्यांना अगोदरच महागाईने हैराण केले आहे. यात केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर दिवसाला वाढविले जात आहेत. यामुळे जनसामान्य नागरिक त्रस्त आहेत. केंद्र सरकारने वाढवलेल्या इंधन दराच्या निषेधार्थ हिंगोलीत शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आ. संताेष बांगर, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, सभापती फकीरराव मुंडे, जि.प. सदस्य बाळासाहेब मगर, अंकुश आहेर, श्रीशैल्य स्वामी, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, डॉ. रमेश शिंदे, सुभाष बांगर, राम कदम, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, डी. के. दुर्गे, संदेश देशमुख, भानुदास जाधव, राम मूळे, अनिल देशमुख, गुड्डू बांगर, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, साहेबराव देशमुख, आनंदराव जगताप, कानबाराव गरड, अशोक नाईक, संतोष सारडा, अनिल देव, गोपू पाटील, शेषेराव पाटील, विजय बोंढारे, सोपान बोंढारे, मयूर शिंदे, अप्पाराव शिंदे, दादाराव डुरे, सुहास पाटील, राजू संगेकर, बाळू पारवे, अतुल बुर्से, संभाजीराव कऱ्हाळे, संगीता चव्हाण, प्रियंका खरात, सुनिता श्रंगारे, सुशीला आठवले, उषा जाधव, उमा गीते, छत्रु पाटील, दिलीप कल्याणकर, शिवराज पाटील, आयाज पठाण, अनिल भोरे, अनिल बुर्से, गणेश कुरवाडे, शंकर यादव, बंडू पाटील, राजू कऱ्हाळे, बाबासाहेब पोले, लखन शिंदे, सतीश यादव, संतोष पानबुडे, नागेश शिरसागर, राजू वाकोडे, गणेश शिंदे, गजानन पवार, सचिन राठोड, कपिल खंदारे, राहुल दंतवार, प्रदीप कनकुटे, माधव गोरे, प्रशांत पायगन, मनोज देशमुख, वैभव विखे, साई गोरे, धूपर गोरे, प्रदुम्न नागरे, शिवम नाईक, तय्यब पठाण, बाबुराव सुकळकर, दिगंबर बोकसे, अविनाश बोकसे, सचिन पेंढारकर यांच्यासह हजारोच्या संख्येने शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारHingoliहिंगोलीShiv Senaशिवसेना