शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

आरटीपीसीआर चाचणीचे ६८ अहवाल प्राप्त; ३ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:30 IST

१२ व १३ मार्च रोजी शहरातील १४२ व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणीसाठी त्यांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी हिंगोलीच्या प्रयोगशाळेत ...

१२ व १३ मार्च रोजी शहरातील १४२ व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणीसाठी त्यांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी हिंगोलीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी ६८ अहवाल प्राप्त झाले असून, त्यात ३ व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालक, दुकानदार, अधिनस्त कर्मचारी, फेरीवाले, किरकोळ विक्रेते यांना दुकान उघडण्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे दुकानदारांसाठी कोरोना चाचणीचा कॅम्प आयोजित केला होता. १२ व १३ मार्च रोजी १४२ व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. पैकी ६८ जणांचा अहवाल आला असून, ७४ अहवाल येणे बाकी आहे. १५ मार्च रोजी ३७ दुकानदारांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. आरटीपीसीआर चाचणीसाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात उपजिल्हा रुग्णालय व नगर परिषद विभागाच्यावतीने कॅम्पचे आयोजन करण्यात आले.

चाचणी मोहीम यशस्वीतेसाठी डॉ. आनंद मेने व मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अश्विनी राऊत, डॉ. शारदा राऊत, डॉ. रवी टाले, डॉ. प्राजक्ता कुहीरे, डॉ. शिवाजी विसलकर, डॉ. सुषमा टाक, सुनीता विणकरे, कल्पना पंधरे, विलास बुद्रुक, अजय ठाकूर, कैलास ताटे, हुकुम सिंग, म. जाकेर, मनोज नकवाल, रोहित जुने, वाढवे आदी विशेष परिश्रम घेत आहेत.