इब्राहिम जहागीरदार , कुरूंदा राष्टÑीय पेयजल योजनेतून नळयोजनेचे मार्गी लागलेले काम कागदावरच राहिले आणि नळयोजनेचे पाणी गावात आणण्यासाठी पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. ...
हिंगोली : वृद्धास कुर्हाडीसह दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने ९ पैकी ३ आरोपींना जखमीस ४ हजार ५00 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. ...
गोरेगाव : सध्या लग्नसराई आणि उन्हाळी हंगाम सुरू असताना ये-जा करणार्या बसफेर्यांच्या अनियमिततेमुळे बससेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र गोरेगाव परिसरात पहावयास मिळत आहे. ...
चंद्रमुनी बलखंडे , आ. बाळापूर कळमनुरी तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अद्यापही कायमस्वरुपी पाणीपुरवठा उपलब्ध झालेला नाही. ...
हिंगोली : जिल्ह्यातील रूग्णांना जोखमीच्या वेळी अत्यावश्यक सेवा तातडीने मिळण्यासाठी आता जिल्हा रूग्णालयाच्या मदतीला १० रूग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. ...