औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथे लग्नसोहळ्यामध्ये मुलीची छेड काढून वºहाडी मंडळींनाच बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा ...
औंढा नागनाथ : वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून आॅटोरिक्षा उलटून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानाच्या मृत्यूस कारणीभूत ...
कळमनुरी : तालुक्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे पेरणीक्षेत्र १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. शिवाय बियाणांची टंचाई भासणार असल्याने शेतकर्यांनी घरगुती बियाणेच ...
हिंगोली : भारनियमनाचा आलेख घटण्याऐवजी वाढतच गेल्याने जिल्हा महावितरणवर नामुष्की ओढवली गेली आहे. ...
औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथे लग्नसोहळा पार पडल्यानंतर एका युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ...
औंढा नागनाथ : भरधाव वेगाने जाणारा आॅटोरिक्षा उलटून एकजण गंभीररित्या जखमी झाल्याने मृत्युमुखी पडला तर अन्य तिघे जखमी झाले. ...
हिंगोली : जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक शनिवारी पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ...
हिंगोली : जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलिस शिपायांच्या ६७ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
हिंगोली : रबी हंगामातील अवकाळी पावसाचा फटका आता पशुपालकांना बसला आहे. कितीही पैसे मोजण्याची तयारी दर्शविली तरी जनावरांसाठी कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. ...
हट्टा : परिसरात शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत गतवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे करून रोपे लावण्यात आली होती. ...