कळमनुरी : अपंंग समावेशित शिक्षकांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी ‘डे केअर’ सेंटर येत्या आॅगस्ट महिन्यांपासून वसमत तालुक्यातील ५ शाळांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. ...
चंद्रकांत देवणे, वसमत दामदुपटीने पैसे मिळतील या आमिषाने करोडपती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांची फसवणूक झाल्याने आता त्यांच्यावर रोडपती होण्याची वेळ आली आहे. ...
इलियास शेख, कळमनुरी शहरासह तालुक्यातील बहुतांश गावात केबीसीने आपले जाळे तयार केले होते. कमी कालावधीत दामदुप्पट रक्कमेच्या आमिषाने अनेक गावे केबीसीच्या कचाट्यात सापडली आहेत. ...
हिंगोली : एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांचा दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत समावेश करण्याचे अधिकार राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाच दिले आहेत. ...
हिंगोली : सर्वांना वाट पहायला लावणाऱ्या पावसाने आता पिच्छा पुरवायला सुरूवात केली आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिपने पाचव्या दिवशी झडीचे रूप धारण केले. ...
हिंगोली : १९७७ मधील आणीबाणीत तुरूंगवास भोगणाऱ्या लोकशाही रक्षकांना सन्मान मिळण्याच्या मागणीसाठी २२ जुलै रोजी २५० जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...