वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या दुघाळा शिवारातील राखीव वनक्षेत्रात वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी गुरे चारल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वन कायद्यान्वये दोघांवर गुन्हा दाखल केला. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाकडून पदरी काही पडेल, या आशेने जिल्हाभरातील विविध संघटनांनी आंदोलनाचा पर्याय निवडला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दोन संघटनांची आंदोलने केली. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यां ...
जिल्ह्यातील जि.प.च्या सर्व शाळेत ५ ते ८ आॅगस्ट दरम्यान शाळा स्तरावर पहिली अध्ययनस्तर निश्चिती चाचणी घेण्यात आली. या चाचणीत जिल्ह्याची गुणवत्ता ५१.३५ टक्के असल्याचे आढळून आले. ...
राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रामधील सर्व महामार्गावर जड व अवजड वाहनांची वाहतूक प्रत्येक मार्गाच्या डाव्या मार्गिकेमधून मार्गक्रमण करण्यासाठी निबंर्धाबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ...
अनुदानाच्या मागणीसाठी मुंबईतील लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांवर पोलीस प्रशासनाने केलेला अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ २७ आॅगस्ट रोजी औंढा नागनाथ येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यामार्फत शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना न ...