कळमनुरी निवडणूक निकाल: यावेळी जनतेने शिवसेनेचा 'संतोष' निवडला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 01:20 PM2019-10-24T13:20:07+5:302019-10-24T13:21:32+5:30

Kalamnuri Central Vidhan Sabha Election Results 2019: Santosh Bangar vs Santosh Tarafe

Kalamnuri Election Results 2019: Santosh Bangar vs Santosh Tarafe , Maharashtra vidhan sabha election Results 2019  | कळमनुरी निवडणूक निकाल: यावेळी जनतेने शिवसेनेचा 'संतोष' निवडला 

कळमनुरी निवडणूक निकाल: यावेळी जनतेने शिवसेनेचा 'संतोष' निवडला 

googlenewsNext

शिवसेनेचे संतोष बांगर यांनी 16हजार 123 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी कॉंग्रेसचे संतोष टारफे यांच्यावर विजय मिळवळा. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात लोकसभेला महायुतीला ९६ हजार ३५ तर काँग्रेसला ५२,७२४ तर वंचितला ३८,४४२ मते होती. यामुळे विधानसभेत वंचित किती मते घेणार यावर शिवसेना आणि कॉंग्रेसच्या विजयाचे गणित अवलंबून होते. तसेच सेनेच्या संतोष बांगर यांनी माजी खा.शिवाजी माने व माजी आ.गजानन घुगे यांची मनधरणी करून आपली बाजू भक्कम करून घेतली. त्यामुळे मतदारसंघात सेनेसमोर मोठे आव्हान दिसले नाही.
 

Web Title: Kalamnuri Election Results 2019: Santosh Bangar vs Santosh Tarafe , Maharashtra vidhan sabha election Results 2019 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.